ही गोष्ट पवारांना "पवार" बनवते.
एकीकडे अजित दादांचा सावडण्याचा विधी होण्याच्या आधी काही दलाल मुंबईत जाऊन वाटाघाटीला लागले आहेत.दुसरीकडे आदरणीय साहेब नीरा नदीच्या प्रदूषणाचा नियोजित असणारा दौरा करत पुन्हा जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरले आहेत.
हा फोटो सदरील समस्येबाबत स्थानिक कार्यकर्ते आणि नागरीकांकडून माहिती घेतानाचा आजे.
पवार कालही लोकात होते..आणि आज देखील आपलं आभाळाएवढं दुःख बाजूला सावरून लोकात आहेत..!
महिला स्वातंत्र्य म्हणजे काय हे खऱ्या अर्थाने बघायचं असेल तर बाबासाहेबांच्या जयंतीच्या मिरवणुका पहा. जयंतीमध्ये महिला बिनधास्तपणे नाचतात, गातात. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, उत्साह अवर्णनीय असतो. महिलांचं एवढं प्रेम मिळणारे बाबासाहेब जगातील एकमेव महापुरुष असतील.
या ज्येष्ठ महिला सकाळी 7 पासून काँग्रेसचा बूथ सांभाळत आहेत. तर त्यांची तरुण मुलं मतदारांना घराबाहेर काढत आहेत. ही खरी काँग्रेस आहे.
आजपर्यंत काँग्रेस संपविण्याचे अनेक प्रयत्न झाले. पण देशातील या गरीब, सर्वसामान्य लोकांनी काँग्रेसला जिवंत ठेवलंय.
सध्या मी फडणवीसांच्या मतदारसंघात आहे. मतदानापूर्वी शेवटच्या रात्रीचे चित्र महाविकास आघाडीसाठी खूप पोषक आहे.
काँग्रेस उमेदवारांच्या ऑफिसवर तरुणांची मोठी गर्दी होत आहे. भाजपला हरवण्यासाठी अनेक बैठका सुरू आहेत. या मतदारसंघात असं चित्र पहिल्यांदाच दिसतंय, अस लोकांचं म्हणणं आहे.
लढला नाहीस तरी चालेल,
विकला जाऊ नको तू विकला गेलास म्हणजे समाजाला कमजोर करशील.
समाज कमजोर झाला म्हणजे महाराष्ट्र कमजोर होईल.
महाराष्ट्र कमजोर झाला तर हा देश कमजोर होईल.
माझं मत महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी
माझं मत महिला सुरक्षेसाठी
माझं मत उत्तम आरोग्य सुविधांसाठी
माझं मत उत्तम शिक्षण व्यवस्थेसाठी
माझं मत महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी
माझं मत पुरोगामी विचारांसाठी
वारं फिरलंय हातात पेटती मशाल घेऊन तुतारीने रणशिंग फुंकलंय 🔥🎷🤚
निवडणुकीच्या एक दिवशी मतदारांना प्रवास मोफत केला पाहिजे, लोकशाहीपुढे उद्भवलेल्या अनेक गोष्टी सोप्या होतील. आपली बहुसंख जनता गरीब आहे, त्यात निवडणुकीच्या दिवशी बस @ECISVEEP च्या कामासाठी लागतात, त्यामुळे भाडे महागते अन् इच्छा असणाऱ्या मतदारांना स्वखर्चाने मतदानाला जाणे परवडत नाही.