📍मुंबई
#टीबीमुक्तमहाराष्ट्र अभियान यशस्वी करण��यासाठी शासन आणि उद्योगांनी हातात हात घालून मिशन मोडवर काम करणे आवश्यक आहे. उद्योगांनी सामाजिक उत्तरदायित्वाच्या (#सीएसआर) माध्यमातून या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
#टीबीमुक्तभारत -कॉर्पोरेट सहभाग शिखर परिषद २०२६ अंतर्गत धोरणात्मक कॉर्पोरेट भागीदारीद्वारे #क्षयरोगनिर्मूलन कार्यक्रमात ‘टीबीमुक्त भारत-कॉर्पोरेट सहभाग शिखर परिषदे’चे आयोजन करण्यात आले. सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर उपस्थित होत्या.
शासन आणि कॉर्पोरेट क्षेत्र एकत्र आल्यास राज्यातील सार्वजनिक आरोग्याचे अपेक्षित उद्दिष्ट साध्य क���ता येईल. त्यासाठी सीएसआर हा महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो. या अभियानात समाजातील सर्व घटकांचा सहभाग आवश्यक आहे. पोलिओ, कोरोना आणि एड्सविरोधातील मोहिमांचा अनुभव पाहता मिशन मोडवर काम केल्यास आरोग्यविषयक अभियान यशस्वी होऊ शकते. त्याच धर्तीवर #टीबी विरोधात लक्ष्यित तपासणी करून आवश्यक उपाययोजनांवर भर दिल्यास महाराष्ट्राच्या आरोग्य सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण काम करता येईल. या कामाला अपेक्षित गती देण्यासाठी सर्व संबंधित कॉर्पोरेट कंपन्यांनी पुढाकार घ्यावा, असेही मंत्री आबिटकर यांनी स्पष्ट केले.
@abitkar_prakash
The 'AAP' is getting massive support from youth.
25 youth have joined the Kalina Assembly, under the leadership of @AdityaManjrek Ji, & in presence of senior leader @AAPKaPrakashGor Ji, and Shri Ajay Bhau Sing Ji. The AAP welcomes them in our fight for a clean, & safe Mumbai.
Today, under the guidance of Mumbai Youth President @AdityaManjrek, and senior leaders Shri Prakash Gor Ji, & Shri Ajay Bhau Singh Ji, Vile Parle Youth Assembly members were appointed.Their decision to join @AAPMumbai will bring more power,& zeal to the fight against corruption.
Today AAP Mumbai Prabhari Preeti Sharma Menon(@PreetiSMenon ) and AYW Mumbai Prabhari (@Pawansh07) appointed new committee members in the preparation of upcoming elections.
#Mission2022
Today, under the guidance of Mumbai Youth President Aditya Deepak Manjrekar (@AdityaManjrek) & senior leaders Shri Prakash Gor Ji and Shri Ajay Bhau Singh Ji Kalina Assembly youth Members were appointed. We welcome them to the AAP Mumbai family.
#JoinAAP#BMCelections2022
The Independence Day rally in Mumbai recieving a phenomenal response from enthusiastic Mumbaikars & AAP volunteers!
#ImandaariKiTopi#IndependenceDayIndia
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ��ारतमातेचे अनेक वीर प्राणपणाने लढले.
त्यांना वंदन करण्यासाठी व भ्रष्टाचाराच्या विळख्यातून भारतमातेला मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून 'आप' मुंबईत 'इमानदारीची टोपी' रॅली काढत आहे.
भारतमातेच्या सर्व सुपुत्रांचे रॅलीत स्वागत आहे.
The Independence Day rally in Mumbai recieving a phenomenal response from enthusiastic Mumbaikars & AAP volunteers! It has now reached Juhu.
#ImandaariKiTopi
आज स्वतंत्रता दिवस के मौके पर, शहीदे आज़म भगत सिंह को याद करते हुए।
प्रण करते है मुम्बई को भ्रष्टाचार और घूसखोरी से मुक्त करेंगे।
इंकलाब जिंदाबाद
#ImandaariKiTopi#AAP4Mumbai
'Your ignorance on corruption is their power'. It's time to sweep the ignorance.
Singing the slogans of Independence, the rally has reached juhu.
#ImandaariKiTopi