गुजराती हा यशस्वी व्यापारी असतो हा एक भ्रम आहे. नीती आयोगाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रपेक्षा अधिक गुजरातमध्ये दारिद्र्यरेषेखाली जगणाऱ्यांची संख्या जास्त आहे. जे थोडेफार यशस्वी उद्योजक असतात ते महाराष्ट्रात वळतात, आपण त्यांनाच पाहतो. बर त्यातले पण बहुतांश चोर, लफडेबाज निघतात.
In August 2021, when the Taliban took control of Afghanistan:
1 USD = 74 INR (India)
1 USD = 80 AFN (Afghanistan)
In june 2026:
1 USD = 95 INR (India)
1 USD = 62 AFN (Afghanistan)
"But trust me saar hamara rupaya theek chal rha hai khi khi khi"
हे आपले माजी मंत्री चंद्रकांत पाटील.
भाजप चे वरिष्ठ नेते…. साहेब, अशोक खरात यांच्यापुढे वाकत आहेत.
निदान स्वतःचं वय तरी पाहायचं होतं
जर मंत्र्यांची परिपक्वता हीच असेल, तर देवाच देश वाचवो.
#महाराष्ट्र#राजकारण”