हुशार माणसांनी नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे..
डुकराने कितीही डिवचले तरी (भावनिक होऊन) त्याच्याशी कुस्ती करण्यासाठी घाणीत उतरू नये... त्याने अंगाला घाण तर लागतेच, शिवाय अब्रूही जाते!!!त्याला चिखलातच सडु द्यावे..!
Q: What could go wrong when a rail track is too close to floodplains of a river which is taking a wicked turn where a natural island is altered for "development"?
A: Train gets stranded
#Map
Red: #MahalakshmiExpress stranded location
Orange:Altered island
Black: Ulhas riverflow
Some pics of incident which was happened with us during travelling in a #MahalakshmiExpress.Every one is giving credit to govt authorities I will give 80% of credit to local people's of Chamtoli villagers 🙏💐 hats off them. @IRCTCofficial should repay ticket fare to passengers.
स्पर्श
तो तुझा स्पर्श मज भुळवून जाई।
तो तुझा स्पर्श ना मज बोलून देई काही।
हातातला हात तो सोडून न देई ।
तो तुझा स्पर्श मज स्तब्ध करून जाई।
त्या तुझ्या स्पर्शा साठी मन आतुर होई।
तो तुझा स्पर्श मज भूळवून जाई ।
निनाद कदम😊
#मराठीकविता#मराठीकवी#माझेशब्द#माझीकविता😊❤️