जर सिमेंट मध्ये ऊभा असलेले लोखंडी पोल पाण्यात उध्वस्त झाले उभ्या पिकांचे काय घेऊन बसलाय? पंचनामे करायला शेतच वाहुन गेलय तर पंचनामे कशाचे करताय...? सरसकट मदत जाहिर करा.
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@BSKoshyari
महात्मा गांधी यांचा जन्मदिवस असून २ ऑक्टोबर रोजी हा उत्सव भारतासह जगभरात साजरा केला जातो. गांधी जयंती ही भारताच्या तीन राष्ट्रीय दिनांपैकी एक आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने हा दिवस जागतिक अहिंसा दिन म्हणून स्वीकारला आहे.
लालबहादुर शास्त्री (जन्म: 2 अक्टूबर 1904 मुगलसराय (वाराणसी) मृत्यु: 11 जनवरी 1966 ताशकन्द (सोवियत संघ रूस)), भारत के दूसरे प्रधानमन्त्री थे। वह 9 जून 1964 से 11 जनवरी 1966 को अपनी मृत्यु तक लगभग अठारह महीने भारत के प्रधानमन्त्री रहे। इस प्रमुख पद पर उनका कार्यकाल अद्वितीय रहा.