📍शासकीय विश्रामगृह (सर्किट हाऊस) धाराशिव
राजस्थान राज्याचे महामहीम राज्यपाल श्री. हरिभाऊ नाना बागडे हे धाराशिव येथे आले असता, त्यांचे भारतीय जनता पार्टी, धाराशिव च्या वतीने आमदार श्री. राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थित आदरयुक्त स्वागत करण्यात आले.
@BagadeHaribhau
राष्ट्रप्रथमच्या विचारांवर
देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्र समृद्धीच्या मार्गावर...
नव महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्रसेवक, मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
#HBDDevaBhau@Dev_Fadnavis
आमचे मार्गदर्शक, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, जामनेर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आणि राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कॅबिनेट मंत्री मा.श्री. गिरीषभाऊ महाजन यांना वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा !
#वाढदिवस#birthday@girishdmahajan
भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
पक्षकार्यात झोकून देऊया... सक्षम भारताच्या उभारणीसाठी कटिबद्ध होऊया.. मोदीजींच्या नेतृत्वात नवा भारत घडवूया!
#BJP4ViksitBharat
🔸श्रीक्षेत्र तुलजापुर, धाराशिव में आज महाराष्ट्र की कुलस्वामिनी, माता श्री तुलजाभवानी का भक्तिभाव से दर्शन कर आशीर्वाद प्राप्त किया। प्रत्येक बार तुलजापुर में माँ भवानी के दर्शन कर, मन में नवशक्ति एवं सकारात्मक ऊर्जा का संचार होता है।
#Maharashtra#Tuljapur#Dharashiv
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीक्षेत्र तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतल्यानंतर, मंदिर व सलग्न परिसराची पाहणी केली. यावेळी आ. राणाजगजितसिंह पाटील, विक्रम देशमुख उपस्थित होते.
@Dev_Fadnavis@ranajagjitsinh1 @STBTTTOfficial
#Maharashtra#DevendraFadnavis #Tuljapur
श्रीक्षेत्र तुळजापूर, धाराशिव येथे आज हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक, युगपुरुष, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा अनावरण करण्याचे सौभाग्य मिळाले. याप्रसंगी उपस्थित कार्यकर्ता बंधू-भगिनींनी जाल्लोषात स्वागत केले. या उत्साही स्वागतासाठी सर्वांचे मनापासून आभार..!
@ranajagjitsinh1
#Maharashtra #Dharashiv #Tuljapur