मुख्यमंत्री विधानसभेत जाणार असल्यामुळे वर्षा ते विधान भवन हा रस्ता खड्डे विरहित करण्यात आला. असेच मुख्यमंत्री जर राज्य भर फिरले तर काय मज्जा येईल ना?pl, pl, pl राज्य भर दौरे कराल का?
मातीतून सोने पिकवणाऱ्या बळीराजाला
राष्ट्रीय किसान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
अभिमान आहे आम्हाला शेतकरी पुत्र असल्याचा ...✌️🌾
#राष्ट्रीय_किसान_दिवस#NationalFarmersDay