गेल्या ३३ वर्षांपासून आमच्या आईवडिलांच्या पुण्याइने हजारो वारकरी आमच्या अंगणात येतात या वर्षीही आमच्या मार्केट यार्ड येथील दुकानात मोठ्या दिमाखात पालखी सोहळा साजरा करण्यात येणार आहे या अनुषंगाने आज पालखी सोहळा मांडवाचे वासा पूजन करण्यात आले.
#palkhi#pune#विठ्ठल#रामकृष्णहरी
Thread!
The opposition has announced to Boycott the inauguration of the new Parliament building because PM Modi will be inaugurating it.
They are citing that only the President/Governors should inaugurate the Parliament/Assembly buildings.
Here's a thread highlighting their Hypocrisy!
एकीकडे संपूर्ण जग जैन समाजाच्या संस्कार आहाराच्या कल्पनेचे कौतुक करत आहे व स्वीकारत आहे, अशातच महुआ मोईत्रा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे तमाम मानवजातीचे अहिंसाप्रेमी दुखावले गेले आहेत. याला विरोध करण्यासाठी सकल जैन संघ व अखिल भारतीय श्री जैन श्वेतांबर मूर्तिपूजक युवक महासंघ