किस्से उसके मैं तुम्हें, कैसे बताऊँ यार... ❤️
माझं नवीन गाणं
"Wo Pagli Si" आता लाईव्ह आहे! 🎸
कॉलेज प्रेम आणि 90s Vibe... नक्की ऐका. 👇🔗 https://t.co/3YQ2nacD0Z
#WoPagliSi#NewSong#MarathiArtist#Ambajogai#indiemusic
@SonOfBharat7@RajThackeray@mnsadhikrut महाराष्ट्रात मराठी लोक मराठी ऐवजी हिंदी बोलत आहेत आणि तुम्ही म्हणत आहात त्याला दिल्ली ची भाषा येत नाही अशक्य आहे हे.
@Archanagsanap2 BJP आगामी निवडणुकांसाठी तयारी करत आहे. नवीन विकास प्रकल्प आणि लोकप्रिय योजनांवर जोर देऊन, BJP स्थानिक जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.
@Archanagsanap2 शिवसेना ठाकरे गटाची स्थिती बदलत आहे. काही स्रोतांनुसार, या गटाची लोकप्रियता कमी झाली आहे, पण स्थानिक परिस्थिती आणि आगामी निवडणुकीच्या तयारीनुसार यामध्ये बदल होऊ शकतो.
@Archanagsanap2 बीड जिल्ह्यात काँग्रेस पार्टीचा प्रभाव कमी झालेला आहे. ऐतिहासिकदृष्ट्या काँग्रेसला या क्षेत्रात खूपशी प्रभावी भूमिका निभावता आलेली नाही.
शिवाजी महाराजांचा मराठ्यांचा एकमेव दरबार आहे की जिथे कधीही कोणती स्त्री चे नाच गाणे झाले नाही. "चारित्र्य" या एका कसोटीवर आमचा राजा सर्वश्रेष्ठ ठरतो.
भारतीयांच्या मनात स्वतंत्र्याची उर्मी जागृत करणारे महान रणमार्तंड छत्रपती शिवाजी महाराज.
मानाचा मुजरा🚩🚩🙏🏻
#शिवजयंती
महामूर्ख माणूस आहे हा. याला बामणी अहंकार म्हणतात. एकतर सरकारी कर्मचाऱ्यावर हात उचलणं, धमकी देणं हा गुन्हा आहे. दुसरं म्हणजे सर्वे करताना जात विचारणं यात काहीच गैर नाही. हा आणि ती केतकी चितळे केवळ लक्ष वेधून घेण्यासाठी हे चाळे करत आहे. शेम!