@BaliramDoleyINC@Dev_Fadnavis लिहून घ्या 1 पण जागा वाढणार नाही, नालायक सरकार आहे हे, इलेकशन असून पण थोड्या जागा काढल्या आता कुठल्या बेस वर जागा वाढवतील?
लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक 2023 साधारण गुणवत्ता कधी जाहीर होणार?
अजून किती दिवस अशीच न्यायालयीन प्रक्रिया चालू राहणार आहे. 2वर्षे होत आले अजून साधारण गुणवत्ता यादी जाहीर झाली नाही.
येणारी 9 डिसेंबर शेवटची सुनावणी असेल का?
@mpsc_office@Drsuvarnas@RRPSpeaks@AbhiPawarBJP
सारी चीज़ें ऑलिगार्की में कन्वर्ट कर दी गई।
@RahulGandhi अकेला खड़ा रहा है,लगातार अदानी पे सवाल उठाता रहा है।
हमारी अर्थनीति के हालात बिगड़े हुवे है।
जब शेयर मार्केट नहीं था तो रतन खत्री सहारा था आज जो अदानी है वो तब रतन खत्री थे।
पहेला एक्सपेक्टेशन सेबी और ज्यूडिसरी से है
इसमें दोनों संस्थाएं फेलियर गई है देश मे।
@RahulGandhi वो कह रहे है की इन्वेस्टर के ख़िलाफ़ आप साज़िश कर रहे हो।
जो फेयर प्रैक्टिस कर के बिज़नेस करना चाहते है उन्हें आप ED और CBI भेज कर दबा रहे हो।
आज के दिन ED और CBI को गौतम अदानी के घर मे होना चाहिए।
सारी एजेंसी क्रिमिनल सिंडीकेट का हिस्सा है।
लोगों का शोषण कर के अमीर सिर्फ
हम दो हमारे दो हो रहे है।
ये कन्विक्ट हो गए है।
@rajuparulekar सर 🙏🏿
@Ashok_Kashmir सर 🙏🏿
BJP does no press conference for
- Manipur
- Railway accidents
- Deaths due to Infra failures
- Attacks on forces
- Taxes, Tolls, Petrol, Diesel, LPG
BJP does press conference for
- Adani
कर्नाटक हे संपूर्ण देशासाठी एक आदर्श राज्य आहे, कारण इथे केंद्र सरकारच्या महागाईमुळे त्रासलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी आम्ही खात्रीशीर योजना राबवल्या आहेत. महाराष्ट्रातील भाजप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या जनतेची फसवणूक करत, आमच्या हमी असलेल्या योजनांची नक्कल करण्यापर्यंत ते गेले आहेत. ही बसवण्णांची भूमी आहे, आम्ही आमच्या जनतेला दिलेले वचन पाळले आहे. याबाबत कोणालाही शंका असेल, तर मी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी विशेष विमान किंवा बसेसची व्यवस्था करीन, जेणेकरून ते कर्नाटकात येऊन आमच्या लोकांशी संवाद साधू शकतील आणि सत्य जाणून घेऊ शकतील!
आमच्या १.२२ कोटी महिलांना ‘गृहलक्ष्मी’ योजनेतून दरमहा २००० रुपये मिळत आहेत. १.६४ कोटी कुटुंब ‘गृहज्योती’ योजनेचा लाभ घेत आहेत. ४.०८ कोटी लोकांना ‘अन्नभाग्य’ योजनेअंतर्गत मोफत तांदूळ दिले जात आहे. ‘शक्ती’ योजनेद्वारे ३२० कोटी महिलांनी मोफत प्रवास केला आहे. ‘युवा निधी’ योजनेद्वारे ५ लाख विद्यार्थ्यांना महिन्याला ३००० रुपये मिळत आहेत.
दिशाभूल करणाऱ्या माहितीमुळे जनतेची फसवणूक करणाऱ्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जनतेची माफी मागावी, अशी माझी मागणी आहे. अन्यथा, आम्हाला कायदेशीर कारवाईचा विचार करावा लागेल.
#चंद्रपूर_जिल्हा सहकारी #बँक भरतीत घोटाळ्याचा आरोप.
चंद्रपूर जिल्हा सहकारी बँक भरतीत ३०-३५ लाखात पदे भरण्यात येत आहे असा आरोप या व्हिडिओत करण्यात आला आहे.
चंद्रपूर जिल्हा बँक प्रशासनाने TCS मार्फत परीक्षा घेण्यात येईल असं प्रतिज्ञापत्र न्यायालयात लिहून दिले होते पण प्रत्यक्षात मात्र एका #बोगस कंपनीला काम दिल्याचा आरोप मनसे नेत्याने केली आहे.
#सहकार आयुक्तांना भेटून आम्ही याआधी सुद्धा निवेदन दिलं आहे, परीक्षा TCS किंवा IBPS मार्फत घेण्याची मागणी आपण केली आहे. आपली मागणी पूर्ण न झाल्यास आम्हाला या घोटाळ्याच्या मुळाशी जाऊन भ्रष्टाचाऱ्यांवर पेपरफुटी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यासाठी पाठपुरावा करावा लागेल.
चंद्रपूर जिल्ह्यातील नेत्यांना आमचा इशारा आहे, याप्रकारच्या घोटाळ्यात आपण कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नये.
मनसे नेत्यांनी हा मुद्दा उचलण्यासाठी धन्यवाद. @mnsadhikrut@MNVS_Adhikrut
https://t.co/c5RATY1Uny
@SMungantiwar@VijayWadettiwar@Dev_Fadnavis@NANA_PATOLE@MahaChiefSec@CMOMaharashtra@Dwalsepatil@AjitPawarSpeaks@RRPSpeaks@RajThackeray@ThakareShalini@AUThackeray@PSDhanorkar .
🛑शासनाकडून MPSC उमेदवारांची निराशा !
🔶एकीकडे जाहिरातीस तब्बल 10 महिने विलंब,
🔶दुसरीकडे #ASO च्या 55, #STI च्या 209
आणि #PSI च्या 441 पदांचे स्वप्न दाखवून केवळ 216 पदांची जाहिरात काढली आहे.
🔶गट क ची पण तटपुंज्या संख्येची जाहिरात.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
आज होणाऱ्या कॅबिनेट metting मध्ये लिपिक टंकलेखक या पदाच्या वेतन श्रेणीत सुधारणा करून योग्य निर्णय घ्यावा. सरळसेवेतून भरल्या जाणाऱ्या जाणाऱ्या पदांसाठी लिपिक टंकलेखक पेक्षा जास्त वेतनश्रेणी आहे. आज निर्णय घ्यावा.
@RealBacchuKadu@mieknathshinde@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis
#combine परीक्षेतील #PSI पदांसाठी आधी ४४१ जागा येणार होत्या आता त्यात देखील सरकारने कपात करत केवळ २५१ पर्यंत जागा भरणार असल्याची माहिती समोर येत आहे. मुळात गृहमंत्रालयाने मागणीपत्र पाठवायला आधीच उशीर केलेला आहे आणि आता जागांमध्ये देखील कपात केली जात असेल तर हे अत्यंत चुकीचे आहे .
#देवेंद्र_फडणवीस साहेब आपल्याला आदरपूर्वक प्रेमाने विनंती करतोय युवांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका, जाणूनबुजून विद्यार्थ्यांच्या नादी लागू नका, अन्यथा सरकारला फार महाग पडेल, त्यामुळे कुठलीही अडवणूक न करता रिक्त जागांचे भरीव मागणीपत्र पाठवून #combine चा मार्ग मोकळा करा.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mpsc_office
#MPSC | #जागावाढ | #PSI | #StudentsRights |
"कंबाईन एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण 2024 वर्ष जाहिरातीची वाट पाहण्यात गेले आहे. जवळपास 5 लाख विद्यार्थी या परीक्षेसाठी आतुरतेने तयारी करत आहेत, पण दुर्दैवाने त्यांना या वर्षभरात परीक्षा देण्याची संधीच मिळाली नाही. याला जबाबदार कोण?
देवेंद्र फडणवीस साहेबांनी विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार पी.एस.आय. पदासाठी मागणी पत्र पाठवले असते, तर आजची वेळ विद्यार्थ्यांवर आलीच नसती. कोणत्याही कारणाशिवाय मागणी पत्र अडवून विद्यार्थ्यांवर सूड उगवण्याचे काम केले गेले आहे, हे स्पष्ट आहे.
जेव्हा या निराश विद्यार्थ्यांनी रस्त्यावर येऊन आपला आवाज उठवला, आंदोलनं व मोर्चे झाले तेंव्हा नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांनाच बदनाम करण्याचे प्रयत्न सुरु झाले.
फडणवीस साहेब, तुम्ही मागणी पत्र का पाठवले नाही? विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचे हे धोरण का? काही उत्तर देणार आहात की विद्यार्थ्यांनी पुन्हा संघर्षासाठी तयार व्हावे?"
@Dev_Fadnavis@NANA_PATOLE@mpsc_office@ssaunik
#StudentRights #PSIExam #DevendraFadnavis #StudentMovement #BaliramDole #LeadershipInAction #JusticeForStudents
@Core_punekar या न्यायाने जागतिक मंचावर माझी आई इतर घरची भांडी घासायची, मी चाळीस वर्ष भिक्षा मागून जगलो या गरीबीच्या बाजारीकरणावर लोकांनी मत दिल अस म्हणावं लागेल!..
"गट 'क' लिपिक टंकलेखक तसेच कर सहायक पदासाठी जाहिरात जानेवारी २०२३ मध्ये निघाली होती. यानंतर एप्रिल २०२३ मध्ये पूर्व परीक्षा झाली आणि तब्बल ८ महिन्यांनंतर डिसेंबर २०२३ मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली. मुख्य परीक्षेचा निकाल देखील उशिराने लागला. १ ते १३ जुलै २०२४ दरम्यान स्किल टेस्ट पार पडली. स्किल टेस्ट होऊन बरेच दिवस उलटले आहेत.
@mpsc_office विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून लवकरात लवकर स्किल टेस्टचा निकाल जाहीर करावा ही विनंती!
#MPSC #ClerkTypistResult #SkillTest #StudentsRights #MPSCUpdates
@mieknathshinde@NanaPatole@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis