तांडा वस्त्यांचा विकास, प्रगतीचा नवा ध्यास
🔷'वसंतराव नाईक तांडा / वस्ती सुधार योजने'अंतर्गत आता तांडा वस्त्यांचा कायापालट होणार आहे.
🔷 योजनेद्वारे रस्ते, पाणी, शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधांसाठी रु १५ लाख ते रु २५ लाखांपर्यंतचा निधी उपलब्ध करून दिला जातो.
🔷'वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजने'ची माहिती अभिनेत्री सुषमा जयवंत यांच्याकडून जाणून घेवूया
🔷अधिक माहितीसाठी भेट द्या: https://t.co/p6FERP4P0n
#MaharashtraGovernment #OBCWelfare #VasantraoNaikYojana #Development #TandaVastiSudhar #SocialWelfare #MaharashtraDevelopment
वसतिगृहाच्या माध्यमातून करा हक्काचा निवास
🔷राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि आर्थिक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 'वसतिगृह योजना' राबवली जात आहे.
🔷अधिक माहितीसाठी भेट द्या: https://t.co/p6FERP4P0n
#HostelScheme#EducationSupport#OBCWelfare #MaharashtraGovt #RohitMane #Scholarship #HigherEducation
प्रत्येक महिलेचं स्वप्न आता होणार साकार
🔷धनगर समाजातील महिलांना उद्योगामध्ये भरारी घेता यावी, यासाठी केंद्र शासनाच्या 'स्टँड अप इंडिया' योजनेअंतर्गत आता महिलांना १५% मार्जिन मनी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
🔷अभिनेत्री मीनाक्षी राठोड यांच्याकडून जाणून घ्या योजनेविषयी
अधिक माहितीसाठी https://t.co/p6FERP4P0n या संकेतस्थळाला भेट द्या
#महिला_उद्योजक #स्टँड_अप_इंडिया #महिला_सक्षमीकरण #StandUpIndia #MarginMoney
महाराष्ट्राची लेक आता उच्चशिक्षित होणार
🔷इयत्ता ५ वी ते १० वी मधील विद्यार्थिनींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
🔷आर्थिक मदतीसह शिक्षणाची स्वप्ने आता पूर्ण होणार आहे
🔷अभिनेत्री सोनाली पाटील यांच्याकडून जाणून घ्या या योजनेची अधिक माहिती
अधिक माहितीसाठी https://t.co/p6FERP4P0n या संकेतस्थळाला भेट द्या
#सावित्रीबाईफुले #शिष्यवृत्ती #शिक्षण #OBC #SavitribaiPhuleScholarship #OBCWelfare #SonaliPatil
आर्थिक अडचण आता शिक्षणात अडथळा ठरणार नाही
🔷अभिनेते आणि प्रभावक (इंफ्लुएंसर ) तानाजी गळगुंडे यांच्याकडून जाणून घ्या 'मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती' योजनेबद्दल सविस्तर माहिती.
🔷पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
🔷अधिक माहितीसाठी https://t.co/FVetAhZBn2 या संकेत स्थळाला भेट द्या
#OBCWelfare #Scholarship #TanajiGalgunde #StudentSupport #HigherEducation #GovernmentScheme
आता स्वप्न होणार पूर्ण...
निवासी आश्रमशाळा योजना
🔷 शिक्षण, निवास आणि सर्व सुविधा आता एकाच छताखाली, तेही पूर्णपणे मोफत
🔷अभिनेते कैलास वाघमारे यांच्याकडून जाणून घ्या निवासी आश्रमशाळा योजनेविषयी
🔗अधिक माहितीसाठी https://t.co/p6FERP4P0n या संकेतस्थळाला भेट द्या
#KailashWaghmare #Maharashtra #WelfareScheme #Scholarship #Schooling #OBCWelfare #VJNTSchemes #EducationSupport
कला आणि कौशल्याचा सन्मान
सामाजिक आणि कलात्मक क्षेत्रात कार्यरत पारंपरिक लोककलावंतांच्या सन्मानासाठी
नटराज पुरस्कार आणि पारंपारिक कारागिरांना विश्वकर्मा पुरस्कार
🔗माहितीसाठी https://t.co/p1LU887pH9
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@save_atul@MahaDGIPR
विमुक्त जाती व भटक्या जमातीतील बांधवांच्या स्वप्नांना आता मिळणार बळ
वसंतराव नाईक विकास महामंडळाच्या माध्यमातून
🔷 अल्प दरात कर्ज पुरवठा
🔷तांत्रिक व व्यवस्थापकीय मदत
🔗माहितीसाठी https://t.co/p1LU887pH9
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@save_atul@MahaDGIPR