दिनांक 25 जून 2026 रोजीच्या गट-क पदासाठीच्या जाहिरातीत परीक्षा ऑनलाईन असल्याचं समजलं. पण 2025 पूर्वी ऑनलाइन भरती परीक्षांमध्ये झालेला गोंधळ, विद्यार्थ्यांवरील अन्याय आणि भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांमुळेच विविध पदांच्या परीक्षा #MPSC कडे वर्ग करण्यात आल्या होत्या. अशा परिस्थितीत आज पुन्हा MPSC नेच ऑनलाइन परीक्षांचा निर्णय घेणं म्हणजे विद्यार्थ्यांची थट्टा करण्यासारखं आहे. ऑनलाइन परीक्षांमुळं दूरची परीक्षा केंद्रं, आर्थिक व मानसिक ताण, Normalization संदर्भातील प्रश्न तसेच प्रक्रियेत फेरफार होण्याबाबत निर्माण होणारा अविश्वास कायम राहतो. त्यामुळे हा निर्णय तत्काळ रद्द करून गट-क व इतर सर्व भरती परीक्षा पूर्ववत ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्यात, ही राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची रास्त मागणी आहे. त्यामुळं MPSC ने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी न खेळता त्यांच्या हिताचा विचार करून हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा विद्यार्थ्यांच्या या संघर्षात आम्ही त्यांच्यासोबत असू..!
@Dev_Fadnavis@mpsc_office
गेली 10 वर्षांपासून आम्ही सतत मागणी केली कीं सर्व स्पर्धा परीक्षा mpsc कडे देण्यात याव्यात. ऑनलाईन परीक्षेमुळे खासगी कंपन्याकडून होणारे गैरप्रकार थांबतील.mpsc कडून ऑफलाईन व पारदर्शक रित्या परीक्षा घेतल्या जातात. म्हणून आम्ही mpsc वर विश्वास दाखवला. त्यासाठी महाराष्ट्र भर आंदोलने केली. अंगावर गुन्हे देखील दाखल झाले. पण आज mpsc नेच परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला. म्हणजे यात पुन्हा खासग्या कंपन्या येणार. आणि पुन्हा तोच भोंगळ कारभार कदापि आम्ही सहन करून घेणार नाही. अधिवेशनात ह्या विरोधात नक्की आवाज उठवणार. सर्व परीक्षा ह्या ऑफलाईनच व्हायला हव्यात.
@CMOMaharashtra@DrSEShinde@mieknathshinde@mpsc_office
Happy Father’s Day Nana,
Thank you for your unconditional love, guidance and sacrifices. Your values, strength and humility have shaped the person I am today. I am grateful for every lesson you have taught me and for always being there through every phase of life.
Wishing you good health, happiness and many more wonderful years ahead. I am proud to be your son🤗🤗❤️❤️
शिवसैनिकांनो, तुम्ही रक्ताचं पाणी करुन ज्यांना निवडून दिलं, त्या खासदारांच्या घरात घुसून जाब विचारा, तुम्हाला तो हक्क आहे. - सुषमा अंधारे, उपनेत्या, शिवसेना ठाकरे गट
#SushmaAndhare#Shivsena#MaharashtraPolitics#OperationTiger#Maharashtra
(Sushma Andhare, Shivsena, Maharashtra Politics, Operation Tiger, Maharashtra)
This video is proof that India women's has beaten Pakistan as this match was Live 🤪
Now, Shahid Afridi can't have a bike parade with his friends, as this video acts as an proof of Indian victory 😆
It's, 🇮🇳 7-2 🇵🇰
#INDvsPAK
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, आमदार श्री. आदित्य ठाकरे आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आपणांस यश, किर्ती लाभो याच सदिच्छा!
@AUThackeray