रोजगार हमी योजने अंतर्गत मौजे इसाद ता. गंगाखेड येथील चार पांदण रस्त्याच्या(3.5 किमी) मजबूतीकरनाचे भूमीपूजन रा.स.प. आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे साहेबांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते.
#MahadevJankarR#CollectorParbh1#werparbhanikars
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, नितीवंत आणि लोकहितदक्ष राजे, छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...!
|| जय जिजाऊ,जय शिवराय ||
🙏🏻💐🙏🏻
#शिवजयंती#MahadevJankarR#Rashtriyasamajp
श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज
आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपणांस निरोगी आयुष्य लाभो हिच आई तुळजा भवानी च्या चरणी प्रार्थना राजे..!!
🙏🏻💐🙏🏻
#Chh_Udayanraje#MahadevJankarR#Rashtriyasamajp
राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यसम्राट
आमदार - डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या
" वाटचाल एका वर्षाची " या पुस्तकाचे प्रकाशन दिनांक 18/2/2021 रोजी सकाळी ठिक 11 वाजता होणार आहे.
🙏🏻💐🙏🏻
#वाटचाल_एका_वर्षाची#MahadevJankarR#Rashtriyasamajp
महाराष्ट्राचे लाडके नेते, माजी केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त गोपिनाथ गड येथे जाऊन रासप प्रदेशाध्यक्ष आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी दर्शन घेतले.
🙏🏻💐🙏🏻
#Pankajamunde#DrPritamMunde#MahadevJankarR#Rashtriyasamajp
माजी केंद्रीय मंत्री, माजी कृषी मंत्री, माजी मुख्यमंत्री, व राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आदरणीय खासदार श्री. शरदचंद्रजी पवार साहेब आपणास वाढदिवसानिमित्त,दिर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा...!
🙏🏻💐🙏🏻
#PawarSpeaks#SharadPawar#MahadevJankarR#Rashtriyasamajp
आज दिग्रस उच्च पातळी बंधारा भूसंपादित जमिनीचा मोबदला मिळावा या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे आयोजित आढावा बैठकीत अधिकाऱ्यांशी आ.डॉ. रत्नाकर गुट्टे साहेबांनी चर्चा करून संबंधितांना सूचना दिल्या.
#MahadevJankarR#Rashtriyasamajp#CollectorParbh1#InfoParbhani
"राष्ट्रीय समाज पक्षाचे" राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय समाज पक्षाचे मुखपत्र मासिक "विश्वाचा यशवंत नायकचे" कार्यकारी संपादक "सत्य शोधक दंड नायक, संत कनकदास" या पुस्तकाचे लेखक..मा. श्री. सिद्धपा अक्कीसागर जी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा...!
🙏🏻💐🙏🏻
#MahadevJankarR#Rashtriyasamajp