Top Tweets for #InfoParbhani
Dt 9.2.23 under chairmanship of hon DM Parbhani Anchal Sood mam a meet on ‘Baal Vivah Mukt Parbhani’ with Caterer’s association, Canopy association, Band Association @ DM Ofc.
#MHDWCD #InfoParbhani #poshanabhiyaan

Dt 9.2.23 under the chairmanship of hon DM Parbhani Anchal Sood mam a meet on ‘Baal Vivah Mukt Parbhani’ with Panditji, Maulaviji and Bhanteji at DM Ofc.#poshanabhiyaan #MHDWCD #infoParbhani #RajlakshmiNa11

परभणी येथे आ.डॉ. रत्नाकर गुट्टे मित्र मंडळाच्या आरोग्य केंद्राचे उदघाट्न आज माझ्या हस्ते करण्यात आले...!
#MahadevJankarR
#Rashtriyasamajp
#CollectorParbh1
#InfoParbhani

श्री संत जनाबाई देवस्थान गंगाखेड विकास कामासह गंगाखेड शहरातील विविध ठिकाणांची नगराध्यक्ष, नगरसेवक व नगरपालिका पदाधिकारी व अधिकारी यांच्या सोबत प्रत्यक्ष पाहणी केली.
#MahadevJankarR
#Rashtriyasamajp
#CollectorParbh1
#InfoParbhani

श्री संत जनाबाई देवस्थान गंगाखेड विकासा कामाबाबत, नगरपालिका पदाधिकारी व अधिकारी यांच्या सोबत शासकीय विश्रामगृहात गंगाखेड येथे बैठक घेऊन चर्चा करून योग्य त्या सूचना दिल्या.
#MahadevJankarR
#Rashtriyasamajp
#CollectorParbh1
#InfoParbhani

आज दिग्रस उच्च पातळी बंधारा भूसंपादित जमिनीचा मोबदला मिळावा या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे आयोजित आढावा बैठकीत अधिकाऱ्यांशी आ.डॉ. रत्नाकर गुट्टे साहेबांनी चर्चा करून संबंधितांना सूचना दिल्या.
#MahadevJankarR
#Rashtriyasamajp
#CollectorParbh1
#InfoParbhani

आज दिग्रस उच्च पातळी बंधारा भूसंपादित जमिनीचा मोबदला मिळावा या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे आयोजित आढावा बैठकीत अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना काही सूचना दिल्या.
#MahadevJankarR
#Rashtriyasamajp
#CollectorParbh1
#InfoParbhani

भारतरत्न स्वतंत्र भारताचे प्रथम शिक्षण मंत्री, शिक्षण तज्ञ, स्वातंत्र्य सैनिक, मौलाना अबुल कलाम आझाद यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन...!
"राष्ट्रीय शिक्षण दिना' च्या शुभेच्छा...!
🙏🏻💐🙏🏻
#MaulanaAbulKalamAzad
#MahadevJankarR
#Rashtriyasamajp
#CollectorParbh1
#InfoParbhani

जागतिक विज्ञान दिनानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा...!
🙏🏻💐🙏🏻
#MahadevJankarR
#Rashtriyasamajp
#CollectorParbh1
#InfoParbhani

स्त्री शिक्षणासाठी आयुष्य वेचलेले भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांना पुण्यतिथी निमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन...!
🙏🏻💐🙏🏻
#MahadevJankarR
#Rashtriyasamajp
#CollectorParbh1
#InfoParbhani

थोर स्वातंत्र्यसेनानी बिपिन चंद्र पाल यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!
🙏🏻💐🙏🏻
#MahadevJankarR
#Rashtriyasamajp
#CollectorParbh1
#InfoParbhani

महामहिम राज्यपाल श्री @BSKoshyari जी यांची भेट घेऊन राज्यात पूर्णतः ओला दुष्काळ जाहीर करावा व खरीप 2018 हंगामातील शेतकऱ्यांना दुष्काळ मदतनिधी तात्काळ वितरित करावी या महत्वपूर्ण मागणीसाठी भेट घेतली.
#MahadevJankarR
#Rashtriyasamajp
#CollectorParbh1
#InfoParbhani

माझे जवळचे सहकारी सुरेशदादा बंडगर यांची तब्बेत ठिक नसल्याने त्यांच्या घरी जाऊन विचारपूस केली.
#MahadevJankarR
#CollectorParbh1
#InfoParbhani

रब्बी हंगाम2017-18मध्ये पालम तालुक्यातील चाटोरी व बनवस मंडळातील गारपिटीने पिकांचे पूर्णतः नुकसान झाले होते. अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नसल्याने आज पीकविमा अधिकारी व शेतकऱ्यांसोबतzoom appsद्वारे मिटिंग करून अधिकाऱ्यांना निर्देश दिले
#MahadevJankarR
#CollectorParbh1
#InfoParbhani
रब्बी हंगाम2017-18मध्ये पालम तालुक्यातील चाटोरी व बनवस मंडळातील गारपिटीने पिकांचे पूर्णतः नुकसान झाले होते. अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नसल्याने आज पीकविमा अधिकारी व शेतकऱ्यांसोबतzoom appsद्वारे मिटिंग करून अधिकाऱ्यांना निर्देश दिले
#MahadevJankarR
#CollectorParbh1
#InfoParbhani
राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदी माझी नियुक्ती केल्याबद्दल मी राष्ट्रनायक मा.महादेव जानकर साहेबांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो, पक्ष वाढीसंदर्भात मी सर्वोतोपरी प्रयत्न करणार...!
#MahadevJankarR
#Rashtriyasamajp
#InfoParbhani

राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदी माझी नियुक्ती केल्याबद्दल मी राष्ट्रनायक मा.महादेव जानकर साहेबांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो, पक्ष वाढीसंदर्भात मी सर्वोतोपरी प्रयत्न करणार...!
#MahadevJankarR
#Rashtriyasamajp
#InfoParbhani

खळी ता.गंगाखेड येथील पुनर्वसन व जुन्या गावाचा गेली चाळीस वर्षा पासून कोणताच विकास होत नव्हता,याची गांभीर्याने दखल घेऊन #CollectorParbh1 यांना निवेदन देऊन विकास कामे करण्यासाठी मंजुरी देण्यात यावी,यासाठी सकारात्मक चर्चा केली...!
#MahadevJankarR
#Rashtriyasamajp
#InfoParbhani

खळी ता.गंगाखेड येथील पुनर्वसन व जुन्या गावाचा गेली चाळीस वर्षा पासून कोणताच विकास होत नव्हता,याची गांभीर्याने दखल घेऊन #CollectorParbh1 यांना निवेदन देऊन विकास कामे करण्यासाठी मंजुरी देण्यात यावी,यासाठी सकारात्मक चर्चा केली...!
#MahadevJankarR
#Rashtriyasamajp
#InfoParbhani

मतदारसंघातील वीजपुरवठा बाबत येणार्या अडी अडचणी संदर्भात विद्युत महावितरण कंपनीच्या प्रमुख अधिकाऱ्यांची #RatnakarGutte1 साहेबांनी बैठक घेऊन मतदारसंघातील प्रश्न मांडले व निर्देश देण्यात आले.
#MahadevJankarR
#Rashtriyasamajp
#CollectorParbh1
#InfoParbhani

Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.6M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
89.9M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.8M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.3M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.2M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.8M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.2M followers

Bill Gates 
@billgates
65M followers

Selena Gomez 
@selenagomez
63M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers





















