स्पर्धा परीक्षा क्षेत्रात सर्वात जास्त अन्याय हा " कॉमर्स" शाखेवर झालेला आहे.... कॉमर्स विद्यार्थ्यांची मागणी आहे की त्यांच्या शिक्षणाच्या अनुसार सेवा प्रवेश नियम असले पाहिजेत जी अतिशय योग्य आणि रास्त मागणी आहे.
माननीय मुख्यमंत्री महोदय @Dev_Fadnavis साहेब आपण कॉमर्स विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा ही नम्र विनंती....!
#कॉमर्स
#वाणिज्य
#MPSC_आक्रोश_मोर्चा