For all of India, for all the work we’ve put over years and years. There are no words, there are only emotions! Love this team, love playing for my country! No greater joy than winning for my country! Champions of the world 🇮🇳🇮🇳🇮🇳🏆🏆 Jai Hind!
झाली असेल काहीतरी चूक यांच्याकडून. पण मग यालाही निबंध लिहायची शिक्षा का देत नाही. भर रस्त्यात मारहाण कशासाठी?
हा गरीब घरातला पोरगा दुचाकी वर होता पोर्चे मध्ये नव्हता हीच ह्या पोराची चूक
श्रीमंतांना एक न्याय गरीबाला एक न्याय.
Congratulations to Team India on a spectacular World Cup Victory and a phenomenal performance throughout the tournament!
Surya, what a brilliant catch! Rohit, this win is a testament to your leadership. Rahul, I know team India will miss your guidance.
The spectacular Men in Blue have made our country proud 🇮🇳
महायुतीचे उमेदवार दराडे यांच्या प्रचार्थ मुख्यमंत्री @mieknathshinde यांची जळगावातील आदित्य लॉन्स येथे सभा झाली. सभेनंतर जिल्ह्यातील आलेले प्रत्येक शाळेचे शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्थाचालक यांना पैसे वाटप करण्यात आले.
कुठाय निवडणूक आयोग?
@MahavikasAghad3@ECISVEEP
NEET देने वाले हज़ारों स्टूडेंट्स अपने परिवारों के साथ भयंकर गर्मी में सड़क पर हैं और नरेंद्र मोदी चुप-चाप तमाशा देख रहे हैं।
उन्हें भरोसा दिलाता हूं कि इस संघर्ष में सड़क से लेकर संसद तक INDIA आपके साथ है।
परीक्षार्थियों से चर्चा का पूरा वीडियो देखें:
एक और महत्वपूर्ण बात जो प्रेस कॉन्फ्रेंस में कहनी रह गई।
नरेंद्र मोदी और उनके काफिले पर चप्पल फेंका जाना बहुत ही निंदनीय है और उनकी सुरक्षा में गंभीर चूक है।
सरकार की नीतियों पर अपना विरोध गांधीवादी तरीके से दर्ज कराया जाना चाहिए, लोकतंत्र में हिंसा और नफ़रत की कोई जगह नहीं है।
Railway Minister can’t stop rail accidents and overcrowding in trains
Education Minister can’t stop paper leaks and exam scams
Home Minister can’t stop terrorist attacks and Manipur violence
वनराई पोलिस स्टेशनचे पी आई राजभर हे अचानक रजेवर का गेले?
वायकर याना विजयी करणारा मोबाईल फ़ोन पोलिसस्टेशन मधून
बदलण्याचा प्रयत्न झाला.
वायकर यांचा खास माणूस(जो त्यांचा नातेवाईक असल्याचे सांगितले जाते)
retd.पी आई सातारकर हे वनराई पोलीसस्टेशनात चार दिवसा पासून कायडील करत होते? वनराई पोलीस स्टेशन चे सीसीटीव्ही फुटेज लगेच जप्त करुन चौकशी केली पाहिजे.
रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही.
वादग्रस्तफ़ोन फोरहंसिक लॅब मध्ये पाठवल्याचे ऐकले.
पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणांत बेवड्या आरोपीचे blood sample बदलून क्लीनचीट देणारेहेच लॅबवाले आहेत!लॅब गृह खात्याच्या अंतर्गत येतात!
@ECISVEEP@Dev_Fadnavis@PMOIndia@AUThackeray
This is the Mumbai North West Lok Sabha Seat
INDIA Alliance lost this seat by just 48 votes. The NDA candidate’s relative had a phone which could unlock EVM.
@ECISVEEP must order a re-election in this constituency!
भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पुण्यात एका महिलेसोबत अत्यंत घृणास्पद असे कृत्य केले आहे.विशेष म्हणजे पोलीस देखील या कृत्यात सहभागी आहेत. एका महिलेस समर्थ पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी बेल्टने मारहाण करत तिच्या अंगावर थुंकण्याचा प्रकार घडला आहे.
गृहमंत्री @Dev_Fadnavis हे काय चालले आहे..? सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यनगरीत आपल्या कार्यकर्त्यांचा प्रताप कमी होता की काय म्हणून आता आपल्या गृह विभागाचे पोलिस देखील आपले कार्यकर्ते म्हणून काम करताय का.?
@mieknathshinde@AjitPawarSpeaks
Video- @LokshahiMarathi
पीढ़ियों के संघर्ष, सेवा और बलिदान की परंपरा को परिवारवाद कहने वाले अपने ‘सरकारी परिवार’ को सत्ता की वसीयत बांट रहे।
कथनी और करनी के इसी फर्क को नरेंद्र मोदी कहते हैं!
रवींद्र वायकर ह्यांच्या जवळच्या लोकांनी मतमोजणी केंद्रात मोबाईलचा वापर केला आणि मतमोजणीदरम्यान निवडणूक ‘मॅनेज’ करण्यासंदर्भात ते बोलत असल्याचा आरोप उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा लढणाऱ्या अपक्ष उमेदवारांनी केला आहे. ह्याबाबतचं सत्य लवकरच सर्वांसमोर येणार आहे.
आपलं संविधान बदलण्याचा आणि लोकशाही संपवण्याचा भाजपचा प्रयत्न देशाने धुडकावला.
आपल्या देशात अहंकाराला थारा नाही, हे निवडणुकीने सिद्ध केले आहे.
अहंकारी, हुकूमशाही, लोकशाहीविरोधी वृत्ती आणि आपल्या संविधानाऐवजी स्वतःच्या पक्षाची नियमावली देशावर लागू करू पाहणाऱ्यांना देशाने नाकारले.
दोनदा मिळवलेल्या बहुमतानंतर २४० वर आलेला आकडा, म्हणजेच जनतेनं भाजपच्या एकाधिकारशाहीला दिलेला स्पष्ट नकार.
महाराष्ट्रात, भाजपने आपले राज्य लुटले. महाराष्ट्राची आर्थिक ताकद... महाराष्ट्राचा स्वाभिमान संपवण्याचा प्रयत्न केला.
अशा महाराष्ट्रविरोधी भाजपला महाराष्ट्रातील मतदारांनी नाकारले आहे आणि ह्यावर्षी ह्याची पुनरावृत्ती नक्कीच होणार!
INDIA आघाडीच्या सर्व मतदारांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी, आमच्या राष्ट्रासाठी, संविधानासाठी, आपल्या लोकशाहीसाठी आपण निकराने लढलो.
एक महत्त्वाचा टप्पा यशस्वीरीत्या पार केलाय. जोपर्यंत आपण ध्येय गाठत नाही; तोपर्यंत आपला लढा सुरूच राहणार!
मी पुन्हा येईन…पुन्हा येईन..
लोकांची घरे आणि पक्ष फोडून येईन
असे गळा फ़ोडूनसांगणारे
आता:
मला जाऊदे ना घरी
वाजले की बारा
अशी रेकॉर्ड लावत आहेत.
छान
महाराष्ट्र तुम्हाला कधीच माफ करणारनाही.
अहंकार आणि माज यांचे बारा मराठी माणसाने वाजवले आहेत
जय महाराष्ट्र!
@BJP4Mumbai@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis@nitin_gadkari
The country rejected the attempts of the bjp to change our Constitution and to finish off democracy.
The elections have proved that arrogance has no place in our country.
Arrogance, dictatorship, anti- democratic forces and those wanting to implement their own Party manual, instead of our Constitution, will get rejected by the country.
From a brute majority, twice, to 240, is clearly a rejection of the mis-governance and arrogance.
In Maharashtra, we saw the bjp loot our state and finish off its economic strength and pride.
The anti- Maharashtra bjp has been rejected by the voters of Maharashtra and this will be seen again this year.
To all the INDIA voters and karyartas, we have fought valiantly for our nation, our constitution and our democracy.
A landmark has been achieved, and the fight shall not end till we secure it fully.