@Riteishd@sanketd16@geneliad रितेश सर मी पण तुमचा एक फॅन आहे
माझी पन खुप दिवसांची ईच्छा आहे तुम्हच्या भेटीची मला तुमचा तुझे मेरी कसम Movie फार आवडते आमच्या परभणी ला एका थेटर ला तुमची ही movie प्रत्येक वर्षी जुन
महिन्यात लागते आणि मी बघायला देखील जातो तुमची प्रत्येक Movie मी पाहिले पण सर्वात जास्त हीच आवडते.
@MnsEye@avinash_mns@mnsadhikrut एक सांगतो आपला पक्ष न वाढण्याच कारण हे जे खालचे आहेत ते आम्हाला आमच्या विठ्ठलाची भेट होऊ देत नाहीत मी एक तालुका अध्यक��ष असून आमचीच ही हालत आहे तर बाकी छोट्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते लांबच ना हे कुठे तरी बदलल तरच पक्ष वाढेल .
एवढीच आमची अपेक्षा .....
@MnsEye@avinash_mns@mnsadhikrut मान्य आहे पण कुठे तरी पक्ष्यान देख��ल कार्यकर्त्यांकडे लक्ष्य द्यावं आणि त्यांच्या घरी दोन पैसे कशे जातील हे ही बघायला हाव कारण मी भोगल आहे माझ्या दोन गाड्या विकल्यात मी सभा करून करू म्हणून सांगतो आज ४ वर्ष झाले साहेबांची भेट होत नाही नेते भेट होऊ देत नाहीत किती दिवस अस चालणार.
@MnsEye@avinash_mns@mnsadhikrut मान्य आहे पण कुठे तरी पक्ष्यान देखील कार्यकर्त्यांकडे लक्ष्य द्यावं आणि त्यांच्या घरी दोन पैसे कशे जातील हे ही बघायला हाव कारण मी भोगल आहे माझ्या दोन गाड्या विकल्यात मी सभा करून करू म्हणून सांगतो आज ४ वर्ष झाले साहेबांची भेट होत नाही नेते भेट होऊ देत नाहीत किती दिवस अस चालणार.
@PrakashGade13@PawarSpeaks ह्यांनी औरंग्याच आणि ह्यांचं नात जनते समोर स्पश्ट कराव आम्ही तरी महाराजांचं आणि आमचं नातं स्पश्ट सांगतोत
दर वेळी औंरंग्याच नाव घेतात ह्यांचा निषेध करावा तेव्हडा कमीच
महाराष्ट्रात राहून आपल्या महाराजांन प��क्ष्या ह्यांना ह्या हरामखोरांचा का इतका पुळका येतो...
देत नाहीत दुर्लक्ष करीत आहेत आताच सगल्या रोड ल तडे गेलेत काय तर म्हणे सिमेंट काँक्रिट रोड १५ ते २० वर्श्या पर्यंत टिकेल काय ह�� विकास ....@nitin_gadkari @BJP4Maharashtra
मा.गडकरी साहेब यांचा काल परभणी दौरा झाला काल साहेबांनी जिंतूर परभणी ह्या महामार्ग क्रमांक ७५२क यावर प्रवास करायला हवा होता किती बोगस आणि कासव गतीने गेल्या २०१८ १९ पासून काम चालू असून सुद्धा काम पू��्ण नाही आणि हा महामार्ग निकृष्ट दर्जाचा होत आहे तरी ह्याकडे प्रशासन व अधिकारी लक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज नगरसेवक श्री. साईनाथ संभाजी बाबर यांची पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या जबाबदारीसाठी श्री. साईनाथ बाबर यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा.
अनेकांचा हिशोब पूर्ण होणार
"सुरुवात पुजेने केलीय,
शेवट उत्तरपुजेने"!!
मा. श्री. राजसाह���ब ठाकरे यांची जाहीर सभा.
९ एप्रिल सायं ६.३०वा.
मुस रोड, गडकरी रंगायतन ठाणे.@1nitinsardesai @avinash_mns @GajananKaleMNS @BalaNandgaonkar @abhijitpanse @sumitsamarthak
महाराष्ट्र राज्य तलाठी संघ मार्फत होत असलेल्या राज्य समनव्य श्री.रामदास जगताप उपजिल्हाधिकारी यांनी केलेल्या अर्वाच्य भाषेच्या विरोधात एकदिवसीय निदर्शने आंदोलनाला आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिंत���र तर्फे पाठींबा देण्यात आला यावेळी तालुका अध्यक्ष ओंकार देशमाने व सहकारी
@amolmitkari22@TV9Marathi आणि कसला "राष्ट्रद्रोह" स्वतःच्या राज्���ातील मराठी माणसाला पहिला मान मिळावा व मराठी तरुणांना पाहिलं प्राधान्य मिळावं या साठी लढण म्हणजे "राष्ट्रद्रोह" काय अरे तुम्ही किती राष्ट्रप्रेमी आहेत माहीत आहे राज्याला ....
@amolmitkari22@TV9Marathi झ्याटकरी लाळ चाटून चाटून आमदार झालेला तू दीड दिवसात आणि माकड उसात अशी गत तुझी तू साहेबांना उत्तर देणार अरे ज्या वेळेस महाराष्ट्रातील तरुणांना नोकऱ्या न मिळत त्या परप्रांतीयांना मिळतात आणि महाराष्ट्रातील तरुण बेरोजगार राहतो त्या तरूणांना विचार मग राज साहेब कळतील ...