@PaigambarSpeaks यांचा पॅाडकास्ट घेण्याचा योग आला, सदर पॉडकास्ट मध्ये त्यांचा रस्त्यावर नमाजपठण, बुरखा, कुर्बानी, महाराष्ट्रातील मशीद मध्ये उत्तर भारतीय मौलवींना, धर्मातील पुरुषी मक्तेदारीला विरोध का आहे. हे आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
https://t.co/fnDTFYIsw8
The moment disaster struck. Video from Immigration office at Nepal border just before 11 am today shows the flash flood.
PM Modi has spoken to his Nepal counterpart and extended humanitarian and relief assistance.
So far 384 travellers, including 105 Indians reported missing
When the whole world was focusing on globalization in the 1990s, this man dragged India back 100 years through aggressive caste politics.
The damage was irreversible - and it continues !
हे बाहेरच्यांना कळणार नाही..
महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात एक वेगळीच शांतता आहे..
कशातच लक्ष लागत नाहीये.. घरातील लोकं एकमेकांशी बोलत नाहियेत मग ते कुठल्याही विचारधारेचे असो..
काही गिधाड आहेत जे बरळतायत आणि खुश होतायत त्यांना त्यांचे कर्म आणि देवबाप्पा बघूनच घेईल..
जाता जाता माफ करा अजित दादा यांना.. तुम्ही महाराष्ट्रा करता काय होते हे माहिती नाही 🙏
माणुसकी हरवत चाललीये..
People from outside Maharashtra have no clue of this man's ground connection.
He could summon officers at 6 am to solve your water issues. He helped people irrespective of their political inclination.
No wonder people across parties, castes and strata mourn his passing.