परभणी शहरातील अपना नगर, वांगी रोड परिसरातील भगवान मारुतीरायाचे मंदिर पाडून मूर्तीची विटंबना करणाऱ्या मुर्दाड प्रशासनाचा जाहीर निषेध. श्रीराम भक्त गृहमंत्री साहेब @Dev_Fadnavis सदरील घटनेची तात्काळ चौकशी करून या हीन प्रवर्तीच्या मानसिकतेचा तात्काळ समूळ नायनाट करा.!
जय श्रीराम.
तंत्रशिक्षण विद्यापीठात तंत्रज्ञानाचा शून्य वापर !
शिक्षणाचा बट्ट्याबोळ….
विद्यार्थ्यांना २० पैकी ३५ मार्क देणारे एकमेव विद्यापीठ म्हणजे #DBATU 💥
#Education#scam#technicaluniversity
आयुष्याच्या उमेदीच्या काळात संस्काराचं बीजारोपण करून राष्ट्रभक्त,राष्ट्राभिमानी तरुण तयार करणारी.संस्काराचं खुलं विद्यापीठ लाखो युवकांच्या आयुष्याला दिशा देणारी जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना,अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 77 व्या स्थापना दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा..
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सिनेट विद्यार्थी प्रतिनिधी निवडणुकीत ३ पैकी २ व विद्यार्थी परिषद निवडणुकीत ४ पैकी ३ (अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव) जागेवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा दणदणीत विजय!
विद्यार्थी परिषद जिंदाबाद!
#ABVP#MUHS
धर्म ही एक अफूची गोळी आहे !
हे असंल थोथांड समजवायला कोणी पुरोगामी नास्तिक पहलगाम मध्ये जाईल का ?
का ह्या बाता फक्त हिंदूंना लागू करणार ?
जिथे धर्म विचारून गोळी मारली जात असेल तिथे विचार करा ही लढाई कोणत्या बाजूने जात आहे .आम्ही कोणत्या समझोता ची वाट बघत आहोत !
#pahalgam
मराठा अस्मितेचा पहिला रणसंग्राम छेडणारे, आरक्षणासाठी पहिली ठिणगी पेटवणारे आणि हक्कांसाठी बलिदान देणारे...
मराठा क्रांतीसूर्य कै. अण्णासाहेब पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! मराठा आरक्षणाच्या लढ्यात स्वतःला अर्पण करणाऱ्या त्या तेजस्वी सूर्याला शतशः नमन!
#मराठा
पुन्हा एकदा... चक दे इंडिया !
भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर पालापाचोळा झालेल्या पाकिस्तानी संघाला भारतीय फलंदाजांनी संपूर्ण मैदानात पळवले.
आजचा दणदणीत विजय हा भारतीय संघाच्या सांघिक कामगिरीचा विजय आहे.
वो कलाम नहीं, कमाल थे,
मिसाइल मेन बेमिसाल थे।
युवा पीढ़ी को नई दिशा देने वाले
मिसाइल मैन के नाम से प्रसिद्ध ,भारत रत्न, भारत के पूर्व राष्ट्रपति और वैज्ञानिक डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम जी की जयंती पर उन्हें सादर नमन:
#APJAbdulKalam#abdulkalam
अतिशय गरिब कुटुंबातील हलाखीची परिस्थिती असलेला मंदिरातील नैवद्य नारळ खाऊन आयुष्य जगलेला गोलीगत सुरज चव्हाण ठरला यंदाच्या बिग बॉस मराठीचा विजेता🔥
अभिनंदन❤️
मराठी भाषा ही भारताचा अभिमान आहे. या अद्वितीय भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदन. हा सन्मान म्हणजे मराठी भाषेने आपल्या देशाच्या इतिहासात दिलेल्या समृद्ध सांस्कृतिक योगदानाचा गौरवच आहे. मराठी भाषा ही कायमच भारतीय वारशाचा आधारस्तंभ राहिली आहे. मला खात्री आहे की अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने ही भाषा शिकण्यासाठी असंख्य लोकांना प्रेरणा मिळेल.
दिला एकदा शब्द न पालटावा |
पुढे टाकलेला पाय मागे न घ्यावा ||
धरे जो स्वयंभू शिवाजी पथाला |
मराठा म्हणावे अशा वाघराला || मराठ्यांच्या आरक्षण आंदोलनाचे सेनापती स्व.अण्णासाहेब पाटील यांच्या 91 व्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.
#Maratha#Annasahebpatil#maharashtra
मराठा आरक्षणाचे जनक,क्रांतिसुर्य ,महान संघर्ष योद्धा ज्यांनी मराठा आरक्षणासाठी पहिले वहिले बलिदान दिले असे मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष.माथाडी कामगार संघटनेचे संस्थापक कै.अण्णासाहेब पाटील यांच्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन.🙏🚩
#KrantiSuryaAnnasahebPatil
इ. सन 712 पासून आजपर्यंत "एकच बदलले नाहीं, ते म्हणजे हिंदू जागाच झाला नाहीं" - हभप. शिरीष महाराज मोरे
छ. शिवाजी महाराजांच्या सैन्यात केवळ 12 मुस्लिम होते ; बाकी चर्चा म्हणजे केवळ हिंदू समाजाची दिशाभूल !
https://t.co/9CbC4xzJSv