@BTechComedian Sunday च्या दिवशी बाथरूम मधला जाम झालेला नळ repair केला,AI help,engineering केल्यामुळे तेवढे कळते, regulator घरीच स्वतः बसवले, drill machine, fan मित्रांना बोलावून बसवला आणि मग party केली, कशाला plumber न electrician,घरात असतेच काय दोन - चार tube, fans झाले
@jsaideepak For the current dispensation reelecting and remained in powder is must so votes of Blue is necessary bcoz Green never vote ultimately Hindu and Institutions of Hindus always be on target to keep votes intact
@mumbaitak@sahiljoshii@AbhijitKaran25 जेवढा अभ्यास बापटांचा आहे तेवढा अख्ख्या मुंबई तक च्या team चा पण नाहीये, वाबळे, करंडे यांच्या 2 पिढ्या जातील पत्रकार असून एवढा अभ्यास असणे आणि दात काढत आहेत
मजाक उडवायचा होता,हसायचे होते तर कशाला बोलले बापटांना @mumbaitak च्या @sahiljoshii ने???
तो संवेदनशील आणि कट्टर, जेष्ठ पत्रकार @AbhijitKaran25 चे तर हासणे थांबतच नव्हते
मूळ विषय बाजूला राहतो त्याने आणि आता ठाकरेंनी पण dj ला विरोध केला आहे मग ठाकरे तक ची team serious हवी होती