@DrMungekar बरोबर! CM जाहिर करतात Nuclear power plant रत्नागिरी अणि सिंधुदुर्ग मध्ये होणार अणि आता स्थानिक लोकांचा विरोध झाला तेव्हा शब्द खेळ करून लोकांना खुळ्यात काढत आहेत की नाही?
#savekokan#noNuclear#VoiceOfKonkan#LifeFirst
कोकणातील अणुऊर्जा प्रकल्पाविषयी विधानसभेत काल खुलासा करताना मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की प्रकल्पांबाबत MoU करण्यात आले, तरी त्यांची जागा निश्चीत झाली नाही. असे जर असेल, तर बारसू, पूर्णगड, देवगड ( मुणगे) ही नावे चर्चेत कशी आली? याचा खुलासा त्यांनी करायला हवा.
अणुऊर्जा प्रकल्प हद्दपार – कोकण वाचवा! 🌴
राजकारण्यांच्या भूलथापा, दिशाभूल करणारी आश्वासने आणि अपूर्ण माहितीपासून सावध राहा. प्रश्न विचारा, माहिती तपासा आणि आपल्या भविष्यासाठी जागरूक राहा.
#SaveKonkan#NoNuclear#VoiceOfKonkan#LifeFirst
अणुऊर्जा प्रकल्प हद्दपार – कोकण वाचवा! 🌴
राजकारण्यांच्या भूलथापा, दिशाभूल करणारी आश्वासने आणि अपूर्ण माहितीपासून सावध राहा. प्रश्न विचारा, माहिती तपासा आणि आपल्या भविष्यासाठी जागरूक राहा.
#SaveKonkan#NoNuclear#VoiceOfKonkan#LifeFirst
हिंदू असुरक्षित❌
मराठी असुरक्षित✅
गुन्हेगार परप्रांतीय उत्तर भारतीय,
हिंदी बोलणार्या व्यक्तीपासून सावधगिरी बाळगा...
तुमच्या मुलींना-बहिणीला परप्रांतीय भैयापासून लांब सुरक्षित ठेवा,भैया भाषा बोलणाऱ्या व्यक्तीवर अजिबात विश्वास ठेवू नका🙏
परप्रांतीय हाकलावा
महाराष्ट्रात व्हिसा कायदा (InnerLine permit) लागू करा
बारसू सोलगाव मधील स्थानिक जनतेच्या प्रतिनिधींना प्रकल्पासंबंधीच्या बैठकीत बोलू न देणं लोकशाही विरोधी आहे.
@samant_uday जी, सरकार ग्रामस्थांना का घाबरत आहे?
#refinery#savekokan
कोकणातील कातळशिल्पे उपेक्षित पण कातळशिल्पांच्या माहितीपटासाठी भ्रष्टयुती सरकारची तब्बल ₹14.5 कोटींची उधळपट्टी!
एकीकडे कोकणातील निसर्गाला हानी पोहोचवून ऐतिहासिक ठेवा नष्ट करायचे प्रयत्न करायचे आणि दुसरीकडे माहितीपट बनवण्याच्या नावाने ही अशी उधळपट्टी करायची. महायुतीतल्या भ्रष्ट सरदारांना पैसे खाण्यासाठी फक्त संधी हवी असते, लगेच सगळी तजवीज करून हे बॅगा भरायला घेतात.
* दिग्दर्शक: ₹2 कोटी
* 4 सहाय्यक दिग्दर्शक: ₹3 कोटी
* पाहणी (सर्वेक्षण, परवानग्या): ₹50 लाख
* उपकरणे भाड्याने: ₹2.5 कोटी
* वाहतूक: ₹1.2 कोटी
* राहण्याची व्यवस्था: ₹1.5 कोटी
* कामगार भरती: ₹80 लाख
* व्हॅाईस ओव्हर (बहुभाषिक): ₹50 लाख
* स्टुडिओ शुल्क (एडिटिंग, साऊंड, VFX, DI): ₹2.5 कोटी
* एकूण खर्च: ₹14.50 कोटी
आज पर्यटकांना कातळशिल्पांपर्यंत पोहचण्यापर्यंत योग्य रस्ते नाहीत, माहिती फलक नाहीत. या कातळशिल्पांच्या माहितीपटावर एवढी उधळपट्टी करण्यापेक्षा या ऐतिहासिक कातळशिल्प असणारे सर्व सड्यांची जैवविविधता संरक्षित करायला हवी. तसेच कातळशिल्पांचे संवर्धन आणि ती ठिकाणे पर्यटन स्थळ म्हणून सुरक्षित करून राज्य सरकारने पर्यटकांना सुविधा द्यायला हव्यात.
#भ्रष्टयुती #savekokan #कोकण #पर्यटन #MaharashtraPolitics
#कातळशिल्प #heritage
मुंबई रेल्वे विभागीय कार्यालय
उद्धट माजोरड्या परप्रांतीय कर्मचाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे
मराठी एकीकरण समिती - महाराष्ट्र राज्य संघटनेचे शिलेदार उपस्थित..
मुंबई सेंट्रल स्थानकावर प्रवाशांच्या सेवेसाठी नेमलेले कर्मचारी मराठी बोलणार नाही माज करणार, मराठीचा अवमान करणार हे मराठी नागरिक सहन करणार नाहीत..
आमचं कोण काय करणार हा उद्दामपणा आता मोडून काढू..
जय मराठी ! जय महाराष्ट्र
१.
काय तर म्हणे @rautsanjay61 शिवराळ भाषा वापरतात.
हे ऐका भाजप चे मुंबई शहराध्यक्ष आमदार अमित साटम यांची सुसंस्कृत भाषा. फरक एवढाच आहे की संजय राऊत गद्दारांना शिव्या देत आहे आणि भाजपचे अमित साटम सामान्य लोकांची आई बहीण काढत आहेत.