गेल्या अनेक दिवसांपासून काळेवाडी येथील गोडांबे चौक येथे वाहतूक कोंडी होत आहे. तरीही येथे @PCcityPolice आणि @pcmcindiagovin यांच्याकडून कोणत्याही उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. येथे शेजारीच मंगल कार्यालय देखील असल्याने लग्नकार्यामुळे मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर वर्दळ असते.
#PCMC
Also, all pool batches start only after 12:30 PM. There are no morning batches, making it impossible for working professionals to attend. Please look into this. It’s causing inconvenience, wasted time and financial loss.
@pcmcindiagovin@PCMCSarathi@pcmccomm@shekhardalal
PCMC moved swimming pool bookings online, but there are many issues. tickets aren’t available and even after booking, pools are shut without notice. I booked 3 days at Gawade Talav, Chinchwad only to find it closed for 7 days. No staff info, no online updates and no refund yet.
Also, all swimming pool batches start only after 12:30 PM. There are no morning batches, making it impossible for working professionals to attend. Please look into this. It’s causing inconvenience, wasted time and financial loss.
@pcmcindiagovin@PCMCSarathi@pcmccomm
मी काळेवाडी, तापकीर मळा चौक येथील रहिवासी असून तापकीर चौक ते तापकीर मळा चौकाच्या रस्त्यावर गेली अनेक दिवस झाले एकही पथदिवा चालू नाहीये. या रस्त्यावर खूप अंधार असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे तरी लवकरात लवकर येथील पथदिवे दुरुस्त करण्यात यावेत.
#pcmc#pimprichinchwad
मी तापकीर मळा चौक, काळेवाडी येथील रहिवासी आहे. रात्रीचे बारा वाजलेत आणि चौकात काही लोकं गाडीचे दरवाजे उघडे ठेवून मोठ्या मोठ्याने गाणी लावत आहेत, दारू पीत आहेत. दर दिवसाआड हाच कार्यक्रम सुरू आहे. माझी @PCcityPolice यांना विनंती आहे कृपया याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी.
५ असे ग्राफिक्स, ज्यांना फॉलो केलं तर तुम्ही एक यशस्वी युट्यूबर🎈 म्हणून सहज वाटचाल करु शकता.
ट्विटर अल्गोसाठी हा थ्रेड लाईक/रिट्विट नक्की करा. तसेच @SharadBodage फॉलो करायला विसरु नका.
Thread 👇
#YouTube#Marathi#म#मराठी#युट्यूब
तर तुमचा युट्यूब चॅनेल डिलीट होऊ शकतो. जाणून घ्या कॉपीराईट क्लेम व कॉपीराईट स्ट्राईक म्हणजे काय?
पाहुयात या थ्रेडमध्ये...
Thread 👇
नक्की RT द्या.
#YouTube#Marathi#म#मराठी#युट्यूब#Copyright
@SonuSood कमेंट करने वाले लोगों से मेरी विनती है की बिग बॉस की नहीं फिल्म की बात हों रहीं है कृपया सोच विचार करके कमेंट किजीए.. आप जिसका नाम ले रहें है उसको ऍक्टींग करनी है झगडा नहीं करना..😂
मी बीजेपी विरोधक नाही किंवा काँग्रेस समर्थक नाही पण हे सगळ्यांना माहिती आहे की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एकेकाळी चहा विकायचे. त्यांनी खुप संघर्ष केला आहे. खुप संघर्ष करून मोदी इथपर्यंत पोहोचले आहेत. पण काँग्रेसचे नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंबद्दल किती जणांना माहिती आहे?(1)
गेल्या 12 निवडणुकीत त्यांनी 11 वेळा विजय मिळवला आहे. ते तीनदा मुख्यमंत्री झाले. त्यांना 6 भाषांचे ज्ञान आहे. खरगे यांनी 13 मे 1968 रोजी राधाबाईंशी विवाह केला आणि त्यांना दोन मुली आणि तीन मुलं आहेत. (19)