Dr A P J अब्दुल कलाम अभ्यासिका ग्राम पंचायत माथा येथे स्वराज्य जननी, राजमाता जिजाऊ आऊसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती साजरी करन्यात आली. या प्रसंगी उपस्थीत विद्यार्थ्यानी त्यांच्या जीवन कार��यावर प्रकाश टाकला.
*३ जानेवारी*
*भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका' शिक्षणाच्या प्रणेत्या,विद्येची जननी व समस्त स्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ज्यांनी स्त्रियां बद्दल "चुल आणि मुल" ही भावना मोडीत काढुन स्त्रीशिक्षणाचा पाया रोवला जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
@ChitraKWagh बाई विदर्भ मध्ये तुमचा bjp गेला बाई 5 पैकी फक्त गडकरी साहेब येणार सुधीर भाऊ नि कसमे वादे दिले होते विदर्भ वेगळा करतो म्हणून पण ते काम तुमच्यांन झालं नाही तर विदर्भातील जनतेने bjp ला वेगळं केलं आणि पुन्हा एक सांगायचं राहील चंद्रपूरची सभा तुमी वाया गेली 😂🤣😂
@ChitraKWagh@rautsanjay61 चंद्रपूर मध्ये येऊन तुमी काय बोलले तुमचा भाऊ सुधीर भाऊ महिला बदल काय बोलले ते सर्व महाराष्ट्रने पाहिले म्हणून येणाऱ्या दिवसा मध्ये तुमच्या bjp ला घरी बसावं लागेल बाई
CSDS या नामांकित संस्थेने देशभर केलेल्या सर्व्हेत लोकसभा निवडणुकीतील महत्वाचे मुद्दे हे #बेरोजगारी आणि महागाई आहेत. हिंदुत्व आणि राम मंदिर हे मुद्दे आमच्या बेरोजगारांसाठी इतके महत्त्वाचे नाहीत.
- 27% #बेरोजगारी
- 23% महागाई
- 8% राम मंदिर
- 2% हिंदुत्व
केंद्रातील मोदींच्या पॉलिसी मुळे बेरोजगारी वाढली आहे, खासगी क्षेत्रात सुध्दा रोजगार मिळेनासा झाला आहे. तर राज्यातील फडणवीस सरकारने घेतलेल्या नोकर भरतीत घोटाळे झाले आहेत, खासगी क्षेत्रात सुध्दा नोकऱ्यांची वानवा आहे.
@Dev_Fadnavis@narendramodi@RRPSpeaks@AUThackeray@VijayWadettiwar@CMOMaharashtra@BJP4Maharashtra@INCMaharashtra .
मुक्त नं होणार कधी हा देह तुझ्या उपकारांच्या ओझ्याने....
उजळविल्यास शेकडो पिढ्या आमच्या, तुझ्या बुद्धीच्या तेजाने ......❣️
#बा_भीमा 💞
भिमजयंती निमित्य सर्वांना हार्दिक मंगल कामना...💙
नरेंद्र मोदीजी सत्तेत आल्यापासून बेरोजगारांची दयनीय स्थिती झाली आहे. केंद्रातील ल���खो पदे मोदी सरकार भरत नसल्याने यावेळी मोदी जी पुन्हा सत्तेत नको अशी आमची भूमिका आहे.
राज ठाकरे साहेबांनी मोदींना दिलेला पाठिंबा निराशाजनक आहे, अर्थात हा त्यांचा प्रश्न असला तरी बेरोजगार म्हणून आम्हाला याची अपेक्षा नव्हती. @RajThackeray @mnsadhikrut