@MSEDCL
Dear Consumer,Your request id of Supply Failed - Total Area is https://t.co/W0GW6hhnGC can get updated status from consumer portal/App or on toll free no. 1912.MSEDCL.आपण दिलेला 1912 हा नंबर तर लागतच नाही. 23/06/2023 ला रात्री गेलेली लाईट अजून 25/06/2023 पर्यंत आलीनाही.
@msrtcofficial अनधिकृत हाॅटेल वर गाड्या थांबवून सामान्य प्रवाशांची लुट केली जाते. एम आर पी च्या वर किम्मत लावुन वस्तुंची विक्री होते. हे सगळं एस टी च्या आशीर्वादाने सुरु आहे.
@meNeeleshNRane तेव्हा आपले वडील कोणत्या पक्षात होते.
त्यांनी वरील घटणेचा निषेध नोंदवलेला असेल.
कोणत्याही भारतीयाला त्यावेळी आपलाच अपमान झाला आहे अशीच सर्व भारतीयांची भावना होती. पवार साहेब वैयक्तिक पवार म्हणून उपस्थित नव्हते तर सर्व भारतीयांचे प्रतिनिधी होते.
@ChitraKWagh@CMOMaharashtra नेक पाक आणि पवित्र करुन आपल्याच पक्षाच्या मान्यतेने मंत्री झाले. संजय राठोड, आणि टिईटी घोटाळ्यात मुलांचे नावं असलेला मंत्री झाला. वाॅश करुन घेतले दोन्ही मंत्री
@mieknathshinde@SanjayShirsat77 मुख्यमंत्री साहेब राजकारण बस झालं. आता एक महिना झाला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री म्हणजेच लोकशाही का? वेगवेगळ्या विभागांचे कामं अडून पडली. सुरुवातीला सरकार स्थपण होण्यास वेळ लागला. कसंबसं पहाटेचे सरकार स्थापण झालं. सरकार बाळसे धरत नाही तोवर पडलं. तिसऱ्यांदा सरकार स्थापण झालं.
Eknath Shinde Live Updates : काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतचं सरकार मान्य नाही, आम्ही शिवसैनिक आहोत, भाजपसोबत गेल्यास आम्ही शिवसेनेसोबत, बंड करणाऱ्या आमदारांची भूमिका https://t.co/lHEZhrEx8k @Manshreepathak
@zeemarathi झी मराठीने फालतू कार्यक्रम बंद करावे त्याच त्या फालतू मालीका आणी टुकार विनोदाचे कार्यक्रम बंद करुन. काहीतरी प्रेरणा देणारे, उद्योग व्यवसायात मार्गदर्शन देणारे, आर्थिक साक्षर करणारे, जीवन उपयोगी माहिती देणारे कार्यक्रम तयार करता येतात का पहा?
@themukulagrawal सर नमस्ते आप बहुतेक अच्छी तरीके से इन्ट्रा डे के लिये मार्गदर्शन करते हो. पर आप का लाॅंग टर्म के लिये मार्गदर्शन होता तो हम जैसे लोग वक्त न होने से लाॅंग टर्म में इन्हेसमेंट कर सकते है. क्या आप की लाॅंग टर्म के लिये कोई व्हिडिओ सिरीज है.