माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख भैया आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, हीच प्रार्थना!
@AmitV_Deshmukh
काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय आमदार पृथ्वीराज चव्हाण साहेब आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, हीच प्रार्थना!
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सेवाभावी संस्था, संगमनेर यांचेवतीने "सहकार क्षेत्रातील आदर्श नेतृत्व" पुरस्कारातून मिळालेल्या एक लाख रुपयांच्या निधीमध्ये आमदार पी. एन. पाटील साहेब यांनी एक लाख रुपयांची भर घालून अवनी संस्था, बालकल्याण संकुल, व उमेद फौंडेशन या तिन्ही संस्थांना दिला.
#नागपूर हिवाळी अधिवेशन २०२३
नागपूर रत्नागिरी रस्त्यासाठी करवीर तालुक्यातील प्राधिकरण क्षेत्रातील भूसंपादन केलेल्या जमिनीला योग्य भाव द्यावा.
प्रामाणिक कर्ज परतफेड करणाऱ्या वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान द्यावे.
- आमदार पी. एन.पाटील-सडोलीकर
#नागपूर येथे महाराष्ट्र विधिमंडळाचे #हिवाळी_अधिवेशन सुरू असून आज माजी मंत्री आमदार @SunilKedar1111 साहेब, आमदार संजय जगताप आणि आमदार विक्रम सावंत यांचे समवेत विधानभवनात येऊन कामकाजात सहभाग घेतला.
- आमदार पी.एन.पाटील-सडोलीकर
देशात किती ओबीसी आहेत, किती दलित आहेत, किती आदिवासी आहेत, या प्रश्नांची उत्तरे जातीच्या जनगणनेतूनच मिळू शकतात.
- श्री @RahulGandhi जी
#WomenReservationBill
10 मार्च 2010
महिलांसाठी ३३ टक्के आरक्षणाचे विधेयक राज्यसभेत मंजूर तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग जी आणि यूपीए अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी जी यांच्या प्रबळ इच्छाशक्तीचा हा परिणाम होता.
सोनियाजींच्या वक्तव्यात एक शांतता आणि आनंद आहे.