@k_dwarakadhish@dadajibhuse@mieknathshinde@Dev_Fadnavis@MahaDGIPR आस्थापना बदलून नियुक्तीसाठी..
- शासनाच्या न्याय व विधी विभागाने ना हरकत दिली.
-शालेय शिक्षण विभागाने प्रस्ताव मंजूर केला.
-प्रतिक्षा आहे फक्त मा.शिक्षणमंत्री यांच्या सहीची.
-सर्वकाही सकारात्मक असताना साहेब आपण स्वाक्षरी का करीत नाही?
-साहेब न्याय द्या ,अहो साहेब न्याय द्या..!!
साहेब न्याय द्या.
- पवित्र पोर्टल शिक्षक पदभरती 2022 अंतर्गत निवड होऊन दहा महिन्याचा कालावधी उलटला तरी नियुक्ती मिळाली नाही.
- पुणे शिक्षण आयुक्त कार्यालय येथे दि.03.12.2024 पासून आजतगायत धरणे आंदोलन सुरू आहे.
- समस्त वंचित भावी शिक्षक
@dadajibhuse@Dev_Fadnavis@mieknathshinde
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@vijayjdarda मुख्यंमंत्री साहेब,
आम्ही 801 उमेदवार,
रयत मध्ये निवड होऊन ही आज 11 महिने झाले आंदोलन करत आहोत, रस्त्यावर आलो आहोत अजूनही आम्हला नियुक्ती मिळाली नाही.
कृपया आपण हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावाल अशी आपणाकडून अपेक्षा ..
@girish_phonde स्पर्धा परीक्षेच्या इतिहासातील ही पहिली भरती असावी ज्यात cutoff marks पेक्षा 30-40 marks ज्यास्त असलेल्या आणि चांगल्या rank holders ना नियुक्तीसाठी रस्त्यावर बसावे लागत आहे उपोषणास बसावे लागत आहे
ही कोणत्या पद्धतीची भरती शिक्षण आयुक्तानी केली कळण्यास मार्ग नाही
@girish_phonde मा.शिक्षणमंत्र्यांच्या आदेशाचे पालन झालेच पाहिजे.
मा.आयुक्त साहेबांनी आस्थापना बदलून सर्व ८०१ उच्चगुणवत्ताधारक अभियोग्यताधारकांना न्याय दिलाच पाहिजे.
शिक्षण मंत्री राज्यातील शिक्षण विभागाचे प्रमुख आहेत. जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत. आता त्यांनीच शिक्षण आयुक्तांना आदेश दिला 2 दिवसात 800 शिक्षकांना नियुक्ती द्या.तरी देखील जर मंत्र्यांचे आदेश मानत नसेल तर शिक्षण आयुक्त हे स्वतंत्र भारताचे अधिकारी आहेत की ब्रिटिश इंडियाचे?