शिक्षकांचा TET ला विरोध नाहीय, पूर्वलक्षी प्रभावाने TET लागू करण्याला विरोध आहे, म्हणून आजचे शाळा बंद आंदोलन होते..
20 वर्षांपूर्वी MH CET देऊन डॉक्टर झालेल्यांना आपण NEET मध्ये मेरिट मध्ये या तरच प्रॅक्टिस करू शकतात, असं होऊ शकेल का.? असं करणे संयुक्तिक आणि व्यावहारिक राहील का.? मग RTE कायदा आणि TET अस्तित्वात येण्याआधी नोकरीला लागलेल्या , सर्व शैक्षणिक(12 वी, BA https://t.co/RQ5a50jK4t.,) व्यावसायिक पात्रता (D.Ed., B.Ed. ) धारक शिक्षकांना आता TET सारखी पात्रता परीक्षा अनिवार्य करणे व ती उत्तीर्ण केली नाही तर सेवेतून कमी करणे हे कितपत योग्य .?
म्हणून TET च्या सक्ती ला, त्याच्या पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याला विरोध आहे, सरकारने यावर कायदेशीर मार्ग काढावा हीच मागणी आहे..
@abpmajhatv@1SaritaKaushik शिक्षकांचा TET ला विरोध नाहीय, पूर्वलक्षी प्रभावाने TET लागू करण्याला विरोध आहे, म्हणून आजचे शाळा बंद आंदोलन होते..
20 वर्षांपूर्वी MH CET देऊन डॉक्टर झालेल्यांना आपण NEET मध्ये मेरिट मध्ये या तरच प्रॅक्टिस करू शकतात, असं होऊ शकेल का.? असं करणे संयुक्तिक आणि व्यावहारिक राहील का.
तैयार हो जाओ साथियों
संगठन का कार्यक्रम जारी हो गया है अपनी तैयारी सभी कार्यक्रमों के लिए शुरू कर दें
अपनी जोरदार उपस्थिति से सोशल मीडिया हो और चाहे मैदान हो सभी जगह दिखाएं
नौकरी की सुरक्षा के लिए, पुरानी पेंशन बहाली के लिए व निजीकरण की समाप्ति के लिए मिलकर के एक ऐतिहासिक कार्यक्रम के साक्षी बने.।
#vijaykumarbandhu
#अटेवाNmops