CMO Maharashtra
@CMOMaharashtra
धाराशिव जिल्ह्यात वाशी येथे महावितरणचे उप कार्य.अभियंता श्री. हिंगमिरे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा SEA तर्फे जाहीर निषेध. आरोपींवर सक्त कारवाई करण्यासाठी मा. उर्जा मंत्री यांनी तातडीने पावलं उचलायला हवीत.
गांधीजींनी पुकारलेल्या "भारत छोडो" आंदोलनात भाग घेणारी १२ वर्षांची मुलगी आज वयाच्या ९२ व्या वर्षी राहुल गांधींच्या "भारत जोडो" आंदोलनात सहभागी होते..
याचा अर्थ इतकाच..
१९४२ साली देशातून ब्रिटिशांना हद्दपार करणं गरजेचं होतं,
आज २०२२ साली देशातून "द्वेषाला" हद्दपार करणं गरजेचं आहे!
31st special
👇 हे "विषारी पांडे"नं वाचलं नाही तरी चळवळीशी आत्मीयता असणाऱ्यांनी जरूर वाचावे !
हे आहेत "रज्जाक बादशाह मुल्ला", वय वर्षे ५२, रा कासेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली.
३६ वर्षांपूर्वी (१९८४ साली) कर्मसंयोगानं त्यांनी व्यवसाय निवडला फोटो फ्रेम बनवायचा,
1/n
@mieknathshinde@Dev_Fadnavis@CMDMSEDCL गोंदियाचे आ.विनोद आग्रवाल यांनी महावितरण अभियंता राजेश कंगाले वीज वसुली करत असताना यांना शिविगाळ व मारहाण केल्याबद्दल तीव्र निषेध.आरोपी आमदाराना अटक करुन राज्य शासनाने कायदेशीर कारवाई केलीच पाहिजे,अन्यथा वीज वसुली राज्यभर बंद करण्यात येईल