१६ कोटींच्या निधीतून मन्याड पाटचारी काँक्रीटीकरण काम प्रगतीपथावर...
आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नांनी ५० वर्षांनंतर प्रथमच निधी
धन्यवाद शेतकरीपुत्र आमदार मंगेशदादा चव्हाण..!
@mlamangeshbjp
'मिल्कसिटी चाळीसगावच्या मुकुटात नवा मोरपिस'
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) चाळीसगाव येथे मंजूर...
शाश्वत विकासाचा वारकरी !
आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे जाहीर आभार...!
@mlamangeshbjp
Chandrayaan-3 Mission:
🇮🇳Chandrayaan-3 is set to land on the moon 🌖on August 23, 2023, around 18:04 Hrs. IST.
Thanks for the wishes and positivity!
Let’s continue experiencing the journey together
as the action unfolds LIVE at:
ISRO Website https://t.co/kL1ncOCjPY
YouTube https://t.co/92aHKFUvzd
Facebook https://t.co/Q3K7buUYqg
and DD National TV
from 17:27 Hrs. IST on Aug 23, 2023.
@DDNational@PIB_India
#Chandrayaan_3
#Ch3
A message: https://t.co/kTf67mWBRv
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी तसेच शासनाच्या विविध योजना विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी देशात प्रथमच राज्यातील १५ हजार महाविद्यालयांमध्ये समान संधी केंद्र समाज कल्याण विभागामार्फत सुरू करण्यात आहे-समाज कल्याण विभाग आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे..२/२
समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते सामाजिक न्याय भवन येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या ऑनलाईन पोर्टलचा शुभारंभ,जिल्ह्यातील विविध योजनांचा लाभार्थ्यांच्या यशोगाथा पुस्तिकेचे प्रकाशन.योजनेचा लाभ दिलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान..१/२
मित्र असावा अमित दादा सारखा.!!!
मित्र असावा क��्णा सारखा,
कोणत्याही परिस्थितीत सोबत असणारा !
मित्र असावा कृष्णा सारखा,
नेहमी योग्य वाटेवरून नेणारा.!!
मित्र असावा स्वाभिमानी सुदामा सारखा,
निस्सीम, निस्वार्थ, निष्पाप... मित्राच्या आनंदात आनंद आणि दुःखात दुःख मानणारा.!!!
(1/2)
साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त पुणे येथे अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास सामाजिक न्याय विभागाचे मा.राज्यमंत्री श्री.डॉ.विश्वजीत कदम यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले सोबत आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, धम्मज्योती गजभिये
#DrVishwajeetkadam
@TejaswiShinde4@dhananjay_munde आपले अभिनंदन मॅडम. पुणे बरोबर राज्याचे व दे��ाचे नावलौकिक तुम्ही केले,आपल्या वाटचालीसाठी समाज कल्याण विभागाकडून खूप शुभेच्छा.
पुण्यातील ऐतिहासिक फुले वाडा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीमाई व महात्मा फुले यांच्या स्मारकास अभिवादन केले. स्त्री शिक्षणासाठी पुढाकार घेत त्यांच्या शिक्षण व सक्षमीकरणासाठी त्यांनी आयुष्य वेचले.पहिला महिला शिक्षण दिन या महान कार्यास समर्पित.
ऊसतोड कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे आयोजित बैठकीत
आज स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची रचना व रूपरेषा याबाबतचे सादरीकरण आदरणीय खा. @PawarSpeaks साहेब व उपस्थितांसमोर करण्यात आले. @bb_thorat@Balasaheb_P_Ncp (1/3)