जनसेवा हीच ईश्वरसेवा...
आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या अंत्योदय जनसेवा कार्यालयामार्फत E नवीन रेशनकार्ड बनवून देण्यात आले तसेच E - नवीन दुबार पिवळे रेशन कार्ड अशाप्रकारचे लाभ नागरिकांना मिळवून देण्यात आले आणि जनसेवकांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.
@mlamangeshbjp
वारसा नसतांना कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी
'लोकप्रेमाचा' ऐवज स्वत:कडे असावा लागतो..
सर्वसामान्य माणसं कर्तृत्वानेच मोठी होतात !
आम्ही 'भाजपा' सोबत,
आम्ही 'प्रतिभाताई'सोबत
🙏🏻🪷🙏🏻🪷🙏🏻🪷🙏🏻🪷🙏🏻🪷🙏🏻
@mlamangeshbjp@PratibhaMangesh
दयाळूपणाचा आव... आणावा लागत नाही.
"तो गाय - वासराच्या डोळ्यातील
ममत्वाइतकाच निर्भेळ आणि मायाळू असतो.
मुक्या जनावरांच्या भावना समजल्या की
माणसांची दुःखे आपली वाटतात.
प्रेरणा अशा चिरंतन असतात !
| आम्ही 'भाजपा' सोबत,
| आम्ही 'प्रतिभाताई'सोबत
🙏🏻🪷🙏🏻🪷🙏🏻🪷🙏🏻🪷🙏🏻🪷
भारतीय जनता पक्षाच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार
सौ. प्रतिभा मंगेश चव्हाण व भारतीय जनता पक्षाचे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार हे आपला उमेदवारी हे
📅 सोमवार दि.१७ नोव्हेंबर २०२५
⏰ सकाळी १० वाजता.
आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
आई आनंदा मातेच्या कृपाशिर्वादाने नवा संकल्प... 🙏
चाळीसगाव नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ आज आनंदा माता मंदिर येथे सपत्नीक महाआरती करून व मान्यवरांच्या हस्ते प्रचाराचा नारळ वाढवून करण्यात आला.
हेच ते पवित्र ठिकाण — आई आनंदा मातेचे मंदिर!
याच मंदिरासमोर असणाऱ्या चौकात आजवर अनेकांनी प्रचाराचे नारळ वाढवले, पण त्या चौकाची दुरावस्था मात्र कुणाच्याही नजरेत भरली नाही.
२०१९ साली माझ्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत याच ठिकाणी मी प्रचाराचा नारळ वाढवला होता. त्या वेळी आई आनंदा मातेचे दर्शन घेताना संपूर्ण चाळीसगाव हेच मंदिर मानून या शहराची सेवा करण्याचा संकल्प केला होता.
आज, काही वर्षांनी मागे वळून पाहतो तेव्हा समाधान वाटते की या परिसराचाच नव्हे, तर संपूर्ण चाळीसगाव शहराचा चेहरामोहरा बदलला आहे.
आई आनंदा मातेच्या आशिर्वादाने आणि चाळीसगावकरांच्या अखंड विश्वासाने —
🙏 आपले चाळीसगाव नंबर १ बनवण्याचा संकल्प
आम्ही नव्या जोमाने केला आहे.
तरी येत्या २ डिसेंबर रोजी कमळ या चिन्हासमोरील बटण दाबून भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे व पुन्हा सेवेची संधी द्यावी असे आवाहन केले.
आपला सेवक,
आमदार मंगेश रमेश चव्हाण
#संवादातूनविकास #ConcreteProgress #ChalisgaonModelCity #MangeshDadaChavan
#chalisgaon #BJP #MangeshChavan #नगरपरिषदनिवडणूक #भाजप #कमळहाचविकास #ChalisgaonVikas #BJPChalisgaon #Mangeshchavan4CMC
1/3
ग्रामदैवत आनंदा मातेकडे महाआरती करून प्रचार मोहिमेची मंगल सुरुवात करताना मनात एकच संकल्प — विश्वास, सेवा आणि विकास!
जनसेवेच्या या प्रवासात चाळीसगावच्या उज्ज्वल भविष्यासाठी दृढ निश्चयाने पाऊल टाकले आहे.
आनंदा मातेकडे प्रार्थना केली —
चाळीसगावच्या जनतेचा विश्वास कायम राहो,
सेवेचा मार्ग अधिक बळकट होवो,
आणि विकासाचा प्रवाह अखंड सुरू राहो!
विश्वासाच्या जयघोषाने, विकासाच्या शंखनादाने,
चाळीसगावच्या विजयाची नांदी घडवूया! 🚩
#विश्वाससेवाआणिविकास #विजयाचाशंखनाद #चाळीसगावविकासाच्या वाटेवर #chalisgaon #BJP #MangeshChavan #नगरपरिषदनिवडणूक #भाजप #कमळहाचविकास #ChalisgaonVikas #BJPChalisgaon #Mangeshchavan4CMC
बिहार मे का बा... शत प्रतिशत एनडीए विजय !
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली बिहार विधानसभा निवडणुकीत
भाजपा महायुतीला अभूतपूर्व यश पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मुख्यमंत्री नितीशकुमार जी व भाजपा महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन...!
#BiharElections2025 #BiharPolitics #ElectionUpdates #बिहार_चुनाव #NarendraModi #BJP4India
@BJP4Maharashtra@narendramodi
निरागसता विकत मिळत नाही,
त्यासाठी प्रत्येक पिढीचं मन जिंकाव लागतं !
बालदिन निमित्ताने सर्व बालमित्रांना हार्दिक शुभेच्छा !
#बालदिन२०२५#ChildrensDay2025#Chalisgaon