@Shekharcoool5 मुलाला शाळेतून आणायला चाली होती म्हणजे ती या काळातली हिरकणी होती ही तीच हिरकणी जी आपल्या बाळासाठी गड उतरली होती ती आई होती आणि आई ही हिरकणीच असती
@Liberal_India1 मी ही पूर्ण पहिली आहे ती मालिका मस्त होती...
पण सर अजून एक आहे फ्रेशर्स म्हणून ही मस्त आहे फ्रेडशिप वरच आहे भारी आहे खूप ती तर मी 3 वेळा पाहिली आहे. त्या मध्ये सम्राट नावाचं कॅरेक्टर नादखुळा...
वानवडी साळुंखे विहार प्रभागातील जनतेचे मनापासुन आभार..!
हा विजय प्रशांत जगताप नावाच्या एका व्यक्तीचा नाही..
हा शिव - शाहू - फुले - आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा, प्रभागातील जनतेच्या विश्वासाचा व विचारांवरील माझ्या निष्ठेचा विजय आहे !
आपला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील असेन हा माझा शब्द आहे.
परवा पर्यंत घड्याळ आणि काल पर्यंत तुतारी च बटन दाबणारा साहेबप्रेमी मी आज सरसकट 'NOTA' दाबुन आलोय...
चिखल केलाय राजकारणाचा आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांचा...
@JagtapSpeaks यांनी जो निर्णय घेतला तो योग्यच आहे...
@vishwajeetkadam साहेब आपल्या भारती हॉस्पीटल पुणे मध्ये चाललंय काय plz @vishwajeetkadam साहेब तुमच्या कडून खूप अपेक्षा आहेत plz इकडे लक्ष द्या विषय फक्त 5₹ चा आहे पण मोठा आहे. ही post जर तुमच्या पर्यंत पोहोचली तर plz संपूर्ण post वाचा या मध्ये मी सविस्तर माहिती देत आहे.
त्या नंतर मी साहेबांना बोलो की साहेब मी सुशिक्षित आहे मला जेवढ तर माहिती आहे की MRP म्हणजे Maximum Retail Price म्हणजे तुम्ही या किंमती पेक्षा जास्त किंमती मधे कोणतीच वस्तू विक्री करू शत नाही आणि तुम्ही ज्या कंपनी चे पाणी विकत आहात ती कंपन मोठी असून रिलायन्स यांच्या मालकीची आहे
असे दाते साहेबांनी मला सांगितले हो मला त्यांनी असेच बोले आहेत आणि मी हे खूप जबाबदारी ने बोलतो आहे दाते साहेबाच्या केबिन मध्ये आमचे बोलणे झाले आपण cctv चेक करु शकता आणि cctv चेक करावा अशी विनंती टाईम असेल दुपारी 12:30 ते 1:00.