काल वडिलांना मी फॉरेक्स ट्रेडिंग व क्रिप्टोकरन्सीबद्दल अभ्यासपूर्ण माहिती सांगितली...
आज वडिलांनी माझ्या नावावर केलेली जमीन पुन्हा आपल्या नावावर करून घेतली 😄🤣
#cp
@TawdeVinod@TawdeVinod तुम्ही किती पण इथे सा़ंगा....पण तुमच्या सारख्या नेत्यांचा शेवट.... तुमच्या पक्षाच्या लोकांनी केला....
पुन्हा एकदा बहुजन समाजातील नेत्यांच्या अस्त आहे हा..