गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या कोकण कन्या या गाडीची दिनांक १५सप्टेंबर तिकीट फक्त १मिनिट आणि ४७सेकंदात११७१वेटिंग खर तर वेटिंग दिली रेल्वेचा हा एकप्रकारचा भ्रष्टाचारच आहे जनतेचे कोकणातले खासदार लोकसभेत आवाज उचलणार की नाहीत.@Vinayakrauts@MLARajanSalvi@KonkanRailway@CMOMaharashtra