काल पुण्यात रिक्षा चालक संपावर गेल्याने पुण्यातील ट्रॅफिक खूपच कमी वाटत होतं असं ऐकिवात आलं. प्रदूषण ही बर्यापैकी नियंत्रणात होतं. #punenews#रिक्षाबंद#Pune
@SjAmruta@Dev_Fadnavis बागेत जोडप्याला त्रास देणारे हे ते नाहीत. ती अल्पवयीन मुले होती. त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. मी ही भाजप समर्थक आहे पण जे चूक आहे ते चूकच आहे..
Clown went to a school hoping to manufacture some drama, but the students had other plans.
Every question he asked only ended up proving him wrong. You could almost see the disappointment on his face when he realised he wasn’t getting the content he came looking for to push his propaganda.
“Bharat Mata Ki Jai” + “Modi Modi” 🇮🇳🔥
Apparently, that was enough to trigger the “vulture journalist.” 😏
Rajdeep Sardesai confronted the man—and then came the unexpected plot twist: SLAP! 👋😂
The crowd? Full-on chaos mode. 🍿🔥
Journalism was happening. History was being made. And patience had apparently left the chat. 😭
#RajdeepSardesai #ModiModi #BharatMataKiJai #viralvideo
A journalist published an r*pe case against a Congress MLA in Jharkhand...
Guess what happened?
Action against the MLA? No.
Jharkhand Police raided that journalist’s office at midnight...
This is how democracy works in INDI alliance ruled states..
लहानपणी तुमच्या काकांसोबत फिरत होता तेव्हा त्यांची भाषणे तुम्ही ऐकली असतीलच. तुमच्या कुटुंबाला z सिक्युरिटी मिळाली ती बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषण व राजकीय कृतींमुळे. ती भाषणे म्हणजे "लांडया, हिरवा साप, मुल्���े, जिहादी,बाटगे, लुंगीवाले, बिमारु,पांढऱ्या पायाची" अशा अनेक शब्दांनी सजलेली असत. या भाषणानंतर दंगली,दगडफेक व्हायच्या म्हणून पोलीस आधीच कलम 144 म्हणजे जमावबंदीचे कलम लावायचे. तुमच्या कुटुंबाचे राजकारण उभे राहिले तेच हिंदू मुस्ल���म दंगलीवर, अध्येमध्ये शीख,नवबौद्ध यांच्याबरोबर देखील हाणामाऱ्या केल्या आहेत.
आता मात्र तुम्ही दोघे ठाकरे बंधू अशा प्रकारची भाषणे लेखन करतात जसे काय बाबा आमटे यांचेच नातू पणतू आहात.