PUWJ Popularly known as Pune Shramik Patrakar Sangh is one of the oldest journalists' unions in the country, which came into being on December 17, 1940.
पुण्यात कॉंग्रेस भवनासमोर भाजप-कॉंग्रेस यांच्यात झालेल्या आंदोलनात दोन्ही बाजूने केलेल्या दगडफेकीत लोकशाहीचे रिपोर्टर चंद्रशेखर भांगे, लोकमत ऑनलाईनच्या रिपोर्टर शगुफ्ता शेख दोघे जखमी झाले. लोकशाहीच्या गप्पा मारणाऱ्यांनी कठोर कारवाई करावी.कोणालाही पाठीशी घालू नये.
गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान २ ढोल ताशा पथकांकडून पत्रकारांसोबत गैरवर्तन झाल्याचा प्रकार घडला होता. यापार्श्वभूमीवर पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेत वार्तांकनाबाबत सविस्तर चर्चा केली.
@PuneCityPolice@CPPuneCity
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांची पुणे श्रमिक पत्रकार संघ पदाधिकारी शिष्टमंडळ यांनी भेट घेतली. यावेळी केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई उड्डाण मंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ उपस्थित होते
#pune#AmitShah@mohol_murlidhar
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्षिक निवडणुकीत (२०२५-२०२६) अध्यक्षपदी ब्रिजमोहन पाटील (सकाळ) यांची, तर सरचिटणीसपदी मंगेश फल्ले (दिव्यमराठी) व खजिनदारपदी दिलीप तायडे (केसरी) यांची निवड झाली आहे.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अभिजात मराठी भाषेवरील 'वृत्तभाषा' या स्मरणिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृहावर झाले. यावेळी संघाचे अध्यक्ष @suneetMT, सरचिटणीस मीनाक्षी गुरव, खजिनदार शिवाजी शिंदे, श्रीकृष्ण कोल्हे। श्रीकृष्ण पादीर उपस्थित होते.
न्यूज पोर्टलचे तुषार खरात यांच्या अटकेचा निषेध. या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने करण्यात येत आहे. @Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
📍सहकार मंत्रालय, नवी दिल्ली
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित केलेल्या दिल्ली अभ्यास दौऱ्यातील पत्रकार बांधवांशी नवी दिल्लीतील सहकार मंत्रालयात संवाद साधला. आपल्या शहरातील विविध माध्यमांमध्ये काम करणारे पत्रकार बांधव दिल्लीत भेटल्याचा निश्चित वेगळा आनंद आहे.
यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशन, सहकार खात्याची वाटचाल, नागरी हवाई वाहतूक खात्याची आगामी काळातील, दिल्ली विधानसभा निवडणूक, दिल्लीतील एकूणच कार्यपद्धती आदी विषयांवर चर्चा झाली.
#पुणे #श्रमिक #पत्रकार #संघ #Pune #PUWJ