पूर्वी राजे महाराजे राणीच्या पोटी जन्माला यायचे;पण सामान्य मेंढपाळांच्या पोटी जन्मलेल्या मल्हाररावांनी तलवार आणि मुत्सद्दीपणाच्या जोरावर साम्राज्य निर्माण केलं.त्यांनी बांधलेला वाफगाव किल्ला प्रेरणा देणारा आहे.त्याचं संवर्धन गरजेचं आहे. ही आपली जबाबदारी आहे. #वाफगाव#चौंडी#जागर
सत्तेचा गैरवापर करून राष्ट्रवादी आ.गोपीचंद पडळकर यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करत आहे.एका जुन्या प्रकरणात आज आ.@GopichandP_MLC व भावावर खोटा ऍट्रॉसिटी व फसवणुकीचा चा गुन्हा दाखल केलाय.
पोलिसांनी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्यासारखं वागू नये.
@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra