@PMCPune माझा घराजवळ फुटपाथ वर गाड्या लावतात ..
रस्त्यावर गाड्या लावतात ..
पायी चालताना जीव मुठीत घेऊन चालव लागत .. आणि धुळ प्रदूषण तर विचारूच नका .
गुपचूप जिम, सोसाइटी मध्ये फेऱ्या मारायला लागतात
@wordsMahfil तुमच्या सारख्या भिकारड्या मानसिकतेच्या लोकांवर कीव येते. आता संघाचा कार्यकर्ता निघाला म्हणून यांना पण घेणार का 😅
बाकी संतोष पंडित स्वतः स्वयंसेवक असून व्यवस्थेला प्रश्न विचारायचे धाडस दाखवतात त्यांना सलाम
नाहीतर येड झवी पब्लिक आता संतोष यांना बाप बनवून फिरताहेत
@wordsMahfil २०१४ पर्यंत नक्कीच मा. नरेंद्र जी मोदी मधे धमक होती.
आता काही झाल का .. मला शिव्या दिल्या, आई ला शिव्या दिल्या, दिल्लीतील झालेले रेप कांड .. मणिपूर तर राहूच द्या
१५ वर्षाच्या मुलीला रडवणारे कुठे आणि लाल चौकात तिरंगा फडकवणारे कुठे 🚩
@Mayazayo कायद्याचा धाक नावाची गोष्ट असते.
राजकीय वरदहस्त असल्याशिवाय असल्या गोष्टींमध्ये लोकांची हिम्मत होत नाही.
आपल्या राज्यात घडणाऱ्या घटना पाहिल्या की राज्यात लोकांना कायद्याचा धाक राहिलेला नाही असच वाटत.
@Hindutva_Omii अरे पण रुपया तर पडत नव्हता ना?
निर्मला ताई तर सांगायच्या , डॉलर मजबूत होतोय, मग आता डॉलर पडतोय तर आला लगेच क्रेडिट घ्यायला.
बर आता ९४ वरून परत ९८ ला गेला तर त्याच क्रेडिट घेणार की परत डॉलर मजबूत होतोय अस फेकणार?
@Core_punekar काका.. पालेभाज्यांबद्दल नाही आहे हे
भाव मार्केट ठरवते.
मग एफसीआय वगैरे काय असत?
आयात निर्यात शिकले आहात का ?
आयात निर्यात मध्ये आपल्या लाडक्या उद्योजकांना फायद्याचे निर्णय घायचे आणि इकडे सांगायचं माला चा भाव बाजार ठरवत 😂