जे जे आपणास ठावे, ते दुसऱ्यासी देई,
शहाणे करून सोडी, सकळ जना...
तोचि गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा!
जीवनाला योग्य मार्ग दाखवणाऱ्या सर्व गुरूंना कोटी कोटी प्रणाम.
सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक मंगलमय शुभेच्छा! 🌸🙏
🚩 तस्मै श्री गुरवे नमः 🚩
#GuruPurnima#गुरुपौर्णिमा
मोफत आयुष्मान आणि आभा कार्ड नोंदणी शिबिर!
"स्वस्थ भारत, सशक्त भारत" अभियानांतर्गत ७० वर्षांवरील नागरिकांसाठी विशेष आरोग्य कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. या सुवर्णसंध��चा नक्की लाभ घ्या!
🚨अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उद्या
पालघर जिल्ह्यात हवामान खात्याकडून 'रेड अलर्ट' जारी करण्यात असल्याने, विद्यार्थ्यां��्या सुरक्षिततेचा विचार करता उद्या ०२ जुलै 2026 रोजी सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहतील.
#redalert #HiteshjadhavBJP #heavyrain #Palgharrainalert
संकल्पनेतून समर्पणाकडे वाटचाल करत जब���बदारीचे १ वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रविदादा चव्हाण यांना हार्दिक शुभेच्छा! तुमच्या कार्यास आमचा मानाचा मुजरा! 🚩💪
#RaviDada_Varshapurti
#PradeshAdhyakshaRaviDada
राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः!"
'पद नव्हे जबाबदारी, रविदादा लय भारी' या विश्वासाला सार्थ ठरवत भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आदरणीय रविदादा चव्हाण यांनी आपल्या कार्यकाळाचे १ वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केले.
दादा, तुम्हाला वर्षपूर्ती��िमित्त हार्दिक शुभेच्छा! 🪷
#Ravidada
महाराष्ट्रातील बुद्धिप्रामाण्यवादी चळवळीचे आद्य प्रवर्तक, महान समाजसुधारक व शिक्षणतज्ज्ञ गोपाळ गणेश आगरकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! 💐
#gopalganeshagarkarjayanti#BJPVVMC
राष्ट्र निर्माणाची तपःपूर्ती!
मोदी सरकारच्या १२ वर्षांत 'डिजिटल इंडिया' मिशनने भारताचा कायापालट केला!
UPI, JAM ट्रिनिटी, DBT आणि डिजिटल गव्हर्नन्समुळे प्रत्येक नागरिकाच्या जीवनात क्रांती आली.
गावोग��वी इंटरनेट, कॅशलेस व्यवहार आणि पारदर्शक प्रशासन हेच आहे नव्या भारताचं स्वप्न!
फिट इंडिया संकल्पने अंतर्गत मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ ३, विरार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित “संडे ऑन सायकल” उपक्रम उत्साहात पार पडला.
या उपक्रमामध्ये सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेत नागरिकांना आरोग्य, फिटनेस आणि पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी संदेश दिला.
#fitindia#VVMC