@abpmajhatv हे म्हणजे असं झालं की "शि" का धुतली?? तर् डेटॉलचा धंदा वाढवण्यासाठी; नंतर डेटॉलने हात धुण्यासाठी !! अशी गत आहे या मानसिक विकृत व मानसिक रुग्णांची !!
@waglenikhil तुमच्या घोषणेने एक साधा कावळा ही जात नाही; कावळा तर सोडा एक साधी चिमणी एक साधी मुंगी देखील तुमच्या घोषणेने जात नाही. काय अवस्था केली आहेत तुम्ही वागळे स्वतःची ? चांगले वागले असता तर लोकांनी देखील तुम्हाला थोडेफार सिरियस���ी घेतले असते. आता तरी सुधरा !
@waglenikhil वागळे तुमच्या पोस्टवर कॉमेंट न करण्याचा खू�� प्रयत्न केला; पोस्टच्या खालील कमेंट्स वाचून देखील तुम्हाला देवाने बुद्धी देऊ नये, आश्चर्य वाटते. अहो वागळे एक नव्हे दोन नव्हे, 90% कमेंट्स तुमची वैचारिक दिवाळखोरी तुमची बालिश बुद्धी तुमचा फाजीलपणा, तुमची अनितीमत्ता दाखवतात कृपया सुधरा
@waglenikhil प्रत्येक पोस्टवरच्या प्रतिक्रिया बघून देखिल; तुमच्या प्रत्येक पोस्टवर लोकांनी तुम्हाला दिलेल्या अर्वाच्य शिव्या बघून देखिल; प्रत्येक पोस्टवर लोकांनी तुम्हाला दिलेले सल्ले वाचूनही तुम्हाला जी येत नाही .. त्यालाच म्हणतात.... 🙏🙏
@waglenikhil याचा अर्थ सध्या मागच्या पेक्षा जास्त फ्रीडम आहे. सध्याच्या सरकारच्या ���ाळात आपण वाटेल ते बोलू शकतो हे सिद्ध होत आहे. हे झालं तुम्हाला आणि सर्वांना समजेल या भाषेत. फक्त तुम्हाला समजेल अशा भाषेत हेच सांगू का??
@Shivani400090 एक अंतर है - एक गंदगी मे रहता है क्योंकि गंदगी ही उसका खाना है ! दुसरा गंदगी फैलाता है, क्योंकि उसकी सोच, उसकी परवरिश गंदी हैऔर वो खुद गंदा है !
@waglenikhil त्या कॉक्रोच वर त्याच्या आई-वडि आई-वडिलांनी जर संस्कार केले असते तर अतिरेकी संघटनेंसोबत चे कनेक्शनची FIR त्याच्यावर झाली नसती; व आज ही वेळ देखील आली नसती. 🙏