सन 2016 पासून बालभारतीच्या पुस्तकांत QRकोडचा वापर करण्यास सुरुवात झाली. असे तंत्र वापरणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य होते. कोरोनाच्या काळात शाळा बंद असतानाही QR कोडेड पुस्तकामुळे लाखो मुलांना शिक्षण घेणे सुलभ झाले. मात्र यावर्षीच्या पुस्तकातून QR कोड गायबच झाले आहेत.
- जोकोविच आणि #rafaelnadal यांच्या नावावर प्रत्येकी 22 ग्रँड स्लॅम किताबांची नोंद आहे.
- अशात जोकोविच आणि #CasperRuud यांच्यात आज #फ्रेंचओपन ची #FINALE खेळली जाणार आहे.
- हा सामना जोकोविचने जिंकला, तर तो 23 वा ग्रँड स्लॅम किताब पटकावेल आणि जागतिक अव्वल मानांकित टेनिसपटू बनेल.
पूर्वी क्रीडाविषयक बातम्यांना आख्खंच्या आख्खं पान दिलं जायचं… पण आता एकाच पानात दोन वेगवेगळ्या बीटच्या बातम्या बसवल्या जातायेत अन् त्यातही अर्ध्या पानाची जागा जाहीरातींनी घेतलीये.
#म#मराठी@kreedajagat#क्रीडा#क्रिकेट#वृत्तपत्र