महाराष्ट्र के विधान परिषद चुनाव में बगावत की आग ने सियासत गरमा दी है। संभाजीनगर-जालना निर्वाचन क्षेत्र में शिवसेना के बागी नेता अब्दुल सत्तार ने बीजेपी को चुनौती दी है। इस पर बीजेपी नेता और पूर्व केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे ने पलटवार किया है, देखिए रिपोर्ट।
#ReporterDiary | @ritvick_ab
कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात
सौख्य, मांगल्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य
घेऊन येणारी ठरो.!
हीच श्री लक्ष्मी मातेच्या चरणी प्रार्थना…
कोजागिरी पौर्णिमा निमित्त हार्दिक श��भेच्छा !
#कोजागिरी #पोर्णिमा #kojagiri #Kojagiripournima
दिल्ली येथील भाजपा मुख्यालयात केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत सहभागी झालो.
🪷 भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष मा. जे.पी नड्डाजी यांच्या अध्यक्षतेखाली व मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात ही बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
यावेळी मा. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमितभाई शाह व वरिष्ठ नेते उपस्थित होते.
@narendramodi@jpnaddaofficial @amitshahofficial @devendra_fadnavis @ckbawankule
#Delhi #MaharashtraElection2024 #CEC #Maharashtra #DevendraFadnavis #RaosahebPatilDanve #raosahebdanve
माझ्या सहकारी, छत्रपती संभाजीनगरच्या माजी महापौर, महिला सक्षमीकरणाच्या कार्यात मोलाचे योगदान देणाऱ्या, सौ.विजया रहाटकर या���ची “राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी” निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन!
आपल्या कार्यकुशलतेने “राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली होती.. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार देखील त्या तितक्याच समर्थपणे पेलतील.
@VijayaRahatkar
#congratulations #women #empowerment #BJP4India #BJP4Maharashra #BJP #Maharashtra
पोलीस स्मृती दिन! 🙏🏻💐
कर्तव्य बजावत असताना देशसेवेसाठी शहीद झालेल्या सर्व पोलीस अधिकारी आणि वीर जवानांना श्रद्धांजली!
महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व पोलीस बांधवांच्या दक्षतेला सलाम!
#पोलीस#स्मृति#दिन#श्रद्धांजली #विनम्र#अभिवादन#police
📍जाफ्रबाद तालुक्यातील सोनगिरी, भराडखेडा,आणि गोपी येथे गावात जाऊन गावकऱ्यांशी हितगुज केले.
त्यांना ���ेंद्र शासनाने व राज्य शासनाने राबविलेल्या कल्याणकारी योजनांचा झालेला फायदा सांगितला यावेळी लाभ मिळालेल्या काही लाभार्थ्यांनी सरकारच्या उत्तम कामासाठी धन्यवाद सुद्धा व्यक्त केले.
विशेष म्हणजे गोपी या गावामध्ये जाण्यास रात्रीचे 10 वाजले परंतु महिला माता भगिनी आणि गावकर्यांची प्रचंड गर्दी आणि प्रेम पाहून गाव वासियांचे कौतुक केले.
यावेळी स्थानिक भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग��वातील माता-भगिनीसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
@BJP4India @BJP4Maharashtra
#BJP #BJP4Maharashtra #bjp4bhokardan #bjp4jafrabad #Bhokardan #jafrabad #MaharashtraElection2024 #MaharashtraElections #RaosahebPatilDanve #raosahebdanve
सैंकड़ों रियासतों में बटें आज़ाद भारत को एकता के धागे में पिरोकर भारत के एकीकरण में अहम भूमिका निभाने वाले लौह पुरूष, 'भारत रत्न' सरदार वल्लभ भाई पटेल जी की जयंती पर उन्हें कोटि-कोटि नमन एवं समस्त देशवासियों को "राष्ट्रीय एकता दिवस" की हार्दिक शुभकामनाएं। #RashtriyaEktaDivas
सोलापूरा�� आज "महायुती विजयी संकल्प मेळावा व प्रचार शुभारंभा" प्रसंगी उपस्थित सर्वांशी संवाद साधला.
दक्षिण सोलापूर चे महायुतीचे उमेदवार श्री सुभाष बापु देशमुख यांच्या प्रचार्थ सोलापूरात आयोजित कार्यक्रमास मतदार बंधु भगिनीं मोठ्या संख्येने हजर होत्या.
मंचावर उमेदवार सुभाष देशमुख, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, राज्यसभेचे खासदार ईरण्णा कडाडी वा महायुतीच्या मित्रपक्षाचे पदाधिकारी, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Subhash Deshmukh
Bharatiya Janata Party (BJP)
BJP Maharashtra
BJP Jalna Maharashtra
BJP Sambajinagar-भाजप�� छत्रपती संभाजीनगर
#MaharashtraAsemblyElections #MaharashtraElections2024 #RaosahebDanve #MahayutiForMaharashtra #MahayutiForMaharashtra #maharashtra #election #BJP #RaosahebPatilDanve #solapur #सोलापूर #महाराष्ट्र #विधानसभा #निवडणूक
@BJP4Maharashtra
असंख्य लोकांना व्यसनमुक्तीच्या मार्गाने नेऊन त्यांचे संसार वाचवणारे, दासबोधाचे निरूपणकार महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांना पुण्यतिथीनिमित्त ���ोट��-कोटी प्रणाम!
नानासाहेब धर्माधिकारी यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्त समाज, प्रौढ साक्षरता मोहीम अशा क्षेत्रात
राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस साहेब, मा.ना.श्री. अजित पवार साहेब, आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा.ना.श्री. चंद्रकांत पाटील साहेब यांचे विशेष अभिनंदन. या निर्णयामुळे महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाचा एक नवा
मुलींच्या शिक्षणासाठी क्रांतिकारी पाऊल: महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजने नंतर मुलींच्या शिक्षणासाठी क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. राज्यातील मुलींना उच्च शिक्षण मोफत मिळणार आहे. हा निर्णय महाराष्ट्राला देशातील पहिले राज्य आहे.
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी ‘ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल’ हा रशियाचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार देऊन भारताचे पंतप्रधान माा.श्री. नरेंद्रजी मोदी यांचा सन्मान करण्यात आला.