मेरे भाई सरकारी नौकरी ऐसे ही नहीं मिल जाती । हजारों लाखों को पछाड़ कर कम्पीटीशन एग्जाम पास करना पड़ता है। लिखित बौद्धिक तार्किक गणितीय, हर कसौटी पर तोला जाता है ।
जो नहीं चुना जाता तो "उसके लिए तो अंगूर खट्टे ही होंगे।"
#5DayBankingNow#BankStrike
या देशात ज्ञान्या नावाच्या रेड्यांची कमतरता नाही आणि डोक्यावर हात ठेवणाऱ्यांची तर नाहीच नाही
असो रेडावेत तरी बोलत आहे ना
चौदा वेळा आक्षेप घेतला तरी देखील
@SunillRajbhoi@Garjana206 शिवबांनां आणि शंभु राजांना दीर्घायुष्य लभायला हवे होते
पण दुर्दैवाने सततच्या मोहिमा आणि आप्तस्वकीयांमुळे देखील या युगपुरुषांची खूप ताकत खर्ची पडली
आणि त्याचवेळी औरंगजेबाला मात्र दीर्घायुष्य लाभावे हा केवळ दैवदुर्विलास म्हणायला हवा
#पिंपरी#चिंचवड मध्ये #आरोग्य या विषयावर काम सुरू करत आहे.
कोणाला यात सहभागी व्ह्यायचे असेल तर मला नक्की संपर्क करा.
जास्तीत जास्त आरोग्य सेवा जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत कशा पोहोचतील यावर आपण काम करणार आहोत.
🙏 आपला,
माधव
७७२०९२३५१०
#म@pcmc_housing@pcmcindiagovin#मराठी
उद्या पासून श्री दत्तात्रेयांच्या उत्सवाला आणि श्री गुरुचरित्र पारायणास सुरवात...
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🙏🏻
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻
@LoksattaLive@girishkuber खरंच अत्यंत गरजेचे आहे सध्या
मोबाईल मध्ये असे अनेक फिचर देखील आहेत
But अँड्रॉइड फोन म्हणजे सारखी बोटं फिरवलीच पाहिजेत असे नाही