सिंधुदुर्ग चिपी विमानतळाचं आज उद्घाटन झालं. मुख्यमंत्री आले आणि गेले, डायलॉग मारायचा प्रयत्न केला पण ज्यांना भाषण जमत नाही ते डायलॉग काय मारणार. मुख्यमंत्री विकासात्मक बोलतील अशी अपेक्षा होती पण नेहमीप्रमाणे फालतू भाषण. राणे साहेबांनी व्यासपीठावरून राणेंची ताकद दाखवून दिली.
पुणे वानवडी येथील १४ वर्षीय मुलीवर झालेल्या सामूहिक पाशवी अत्याचाराच्या गुन्ह्याच्या तपासासंदर्भात आज दुपारी २:३० वा. मा.@CPPuneCity पोलिस आयुक्त यांची पोलीस आयुक्तालयात भेट घेत आहे
तसेच
भेटीनंतर आयुक्तालयाच्या गेट बाहेर उपस्थित माध्यमांशी संवाद साधणार आहे
@BJP4Maharashtra
केंद्र सरकार मदत जाहीर करणार तोपर्यंत महाराष्ट्र सरकार वाट बघणार. १० हजाराची तातडीची मदत वडेट्टीवारांनी जाहीर केली होती ती अधिकाऱ्यांना माहितीच नाही. ठाकरे सरकारला चारी बाजूंनी ठोकलं पाहिजे, इतकं खोटं बोलणार आणि नालायक सरकार जगाच्या नकाशावर नसेल. एक दमडी दिली नाही पूरग्रस्तांना.
@d590NMx8dstLnQv@BhatkhalkarA All the Petrol Pump in MH should have Rate Board like this:
*PETROL*
Basic Rate ₹35.50
Central Govt Tax ₹19.50
State Govt Tax ₹41.55
Distributor ₹6.50
--------------
Total. ₹103.05
--------------
@SonyTV@iAmNehaKakkar@VishalDadlani@fremantle_india indian idol is a very good platform for talented singers but at present they are deliberately ignoring some by giving a lot of discrimination and some not taking part in this program ... Yes ... but those concerned should do justice
@KolsePatilBG आदरणीय सर आपण उमेद अभियानाच्या खासगीकरण विरोधात आंदोलनाच नेतृत्व करून सरकारकडून सर्व मागण्या मान्य करून घेऊन आम्हाला व आमच्या कुटुंबाला उपकृत केले आहे...आम्ही सर्व आपले सदैव ऋणी राहू...
@RRPSpeaks कृपया महाराष्ट्रातील MSRLM मध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे एका भ्रष्ट खासगी कंपनीकडे हस्तांतरण न करण्याबाबत आपण मध्यस्थी करून न्याय द्यावा....
@PawarSpeaks कृपया महाराष्ट्रातील MSRLM मध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे एका भ्रष्ट खासगी कंपनीकडे हस्तांतरण न करण्याबाबत आपण मध्यस्थी करून न्याय द्यावा...
@CMOMaharashtra कृपया महाराष्ट्रातील MSRLM मध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे एका भ्रष्ट खासगी कंपनीकडे हस्तांतरण न करण्याबाबत आपण मध्यस्थी करून न्याय द्यावा....