आणि वडापाव खालचा कागद पांढरा झाला.....
ऑफिस तेच खुर्ची तीच टेबल तेच आणि हो नियम अधिनियम राज्यघटना तीच मात्र याच ठिकाणी माणूस इमानदार आल्यावर काय फरक पडतोय हे हॉटेल मधलं पनीर गायब झाल्यावर तुम्हाला कळलंच असेल,... एकूणच काय सिस्टमला दोष देण्यापेक्षा इमानदार माणसं तयार होणे काळाची
खुरपंच सारखं पब्लिक रिलेटेड विषय उचलले असते, लोकांना होणारा त्रास या बद्दल बोलला असता तर वातावरण निर्मिती झाली असती, पण गड्याने वायरल झाल्यावर पहिलं आवाहन केलं भाजप ला अन फॉलो करा 😹
झाला आता डाउन फॉल सुरू ..
लोकांना मुद्दे उठवणारा लढणारा माणूस पाहिजे, हा विरोधक झाला..
#CJP
प्रत्येक राज्यातील विजयामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचा घाम असतो
पण बंगाल विजया मागे भाजपा कार्यकर्त्यांचे रक्त आहे.
पश्चिम बंगालमध्ये २०११ साली भाजपाचे आमदार ० होते मग २०१६ साली ० वरून ३ झाले.
मग २०२१ साली ३ वरून ७७ झाले आणि आता २०२६ मध्ये ७७ वरून २०८ झाले.
पण या आजच्या २०७ आकड्यासाठी भाजपा आणि RSS च्या ३२१ जणांनी आपले बलिदान दिले.
@Dev_Fadnavis@AmitShah