What can we do?
Treat this as early warning. A weak monsoon can reduce reservoirs, soil moisture and groundwater recharge, carrying stress into rabi and next summer.
With El Niño peaking by winter, 2027 could be the hottest year ever recorded.
Plan for water, crops, and health
एल निनो आणि खरीप २०२६ साठी हवामान अंदाज
केंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव, मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू. फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
#VNMKV#elniño#Parbhani
तुलसीदास का ब्राह्मण समाज ने बहिष्कार किया था, तुलसीदास भीख मांगते थे और रात में मस्जिद में सोते थे
जी हां आप सही सुन रहे हो
इस बात का खुलासा किया है राजकुमार भाटी जी ने
राजकुमार भाटी जी यू कहें इतिहास की चलती फिरती लाइब्रेरी है
राजकुमार भाटी जी बताते हैं जब तुलसीदास जी रामचरितमानस लिख रहे थे तब ब्राह्मण समाज ने ही उनका बहिष्कार कर दिया था, ब्राह्मण समाज का मानना था कि लोकभाषा में रामायण नहीं लिखी जानी चाहिए क्योंकि लोकभाषा में लिख जाएगी तो हर व्यक्ति इसे पढ़ लेगा
ब्राह्मण चाहते थे यह सिर्फ संस्कृत में ही रहे
इसी बात से नाराज होकर ब्राह्मण तुलसीदास को मंदिर में नहीं घुसने देते थे, तब तुलसीदास मस्जिद में सोते थे भीख मांग कर खाते थे
बाद में जब देखा कि तुलसीदास ने रामायण में ब्राह्मण समाज के लिए बहुत कुछ लिखा, तो सभी ब्राह्मणों ने तुलसीदास को ब्राह्मण शिरोमणि मान लिया
लेकिन जब तुलसीदास जीवित थे तब रहीम दास जी तुलसीदास की मदद करते थे
रहीम दास अकबर के दरबार में रहते थे जो पैसे उन्हें दरबार से मिलते थे उसमें से कुछ पैसे वह तुलसीदास को मदद स्वरूप दे देते थे
अब आप ही सोचो क्या इस देश में कभी हिंदू मुस्लिम की लड़ाई रही है, अगर रही होती तो क्या मुगल काल में तुलसीदास रामायण लिख पाते
Bengaluru, Karnataka: On writing a letter to Karnataka CM Siddaramaiah over ban on RSS activities in government premises across the state, Minister Priyank Kharge says, "I have not written the letter against RSS; I have written a letter for the children and the future of theirs, for the future of the children of our state. The philosophy of RSS is poisonous; it does not do good for anybody. If the philosophy was so good, the BJP leaders themselves would have ensured that their children adopted it. How many BJP children go to RSS shakhas, how many of them wear ganaveshas, how many of them have taken trishul deekshas, how many of them know the RSS anthem, how many of them visit RSS shakhas regularly? They are all studying in universities abroad..."
Taliban enters @myogiadityanath’s state Uttar Pradesh with state security and police squad for protection 😂😂😂
I was waiting for these visuals to tweet this!
#परभणी
जायकवाडी,माजलगाव धरणातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरु आहे, त्यामुळे पाथरी तालुक्यातील ढालेगाव येथील गोदावरी नदीची पाणीपातळी वाढल्याने नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे व सुरक्षास्थळी राहावे,असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले
@MahaDGIPR
Sharad Pawar: सोलापूर, लातूर, धाराशिव, जालना, परभणी, दक्षिण नगर हे भाग आहेत, या सगळ्याठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशावेळी शेतकऱ्यांना मदत करण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची असते. : शरद पवार #SharadPawar https://t.co/ttu52oy54x
मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तत्काळ मदत करा: उद्धव ठाकरे!
सध्या मराठवाड्यात सुरू
असलेल्या अतिवृष्टीचे वैशिष्ट म्हणजे आजपर्यंत दुष्काळग्रस्त समजल्या जाणाऱ्या बीड,, लातूर, धाराशिव, जालना, संभाजीनगर, नांदेड, परभणी अशा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्याचे पीक पाण्यात गेलं आहे.
मराठवाड्यातला शेतकरी बेसावध होता. इतक्या वर्षांपासून कधी ढगफुटी, अतिवृष्टी त्यानं पाहिली नव्हती. नाही म्हणायला काही वर्षांपूर्वी धाराशिव भागात एकदा गारपीट झाली होती.
पण आता लाखो हेक्टर जमीन खरवडून निघाली आहे आणि खरीप पिकं डोळ्यादेखत पाण्यात गेली आहेत.
महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले त्या काळात दुष्काळ परिस्थिती, अतिवृष्टी , चक्रीवादळ यासारख्या आपत्तीने शेतकरी अक्षरशः रडवेला झाला पण तेव्हा देखील केंद्राने कोणतीही मदत केली नाही. अतिशय तुटपुंजी मदत दिली.
शेती AI च्या मदतीने करा असा सल्ला ही सरकार शेतकऱ्यांना देतंय पण अशी नैसर्गिक आपत्ती येऊनही महायुती सरकारचे मंत्री आणि अधिकारी तिकडे मंत्रालयात बसून ऑनलाइन सल्ले देत आहेत
एकही मंत्री बांधावर फिरकलेला नाही. मराठवाड्याला सापत्न वागणूक देताय.
साधं हेलिकॉप्टरने सुद्धा पूर परिस्थितीची पाहणी करायला सीएम आणि DCM ना वेळ नाही.
नुसते मंत्रालयातल्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात जाऊन टीव्ही समोर पाहणी करण्याचे नाटक सुरू आहे आणि टेबल न्यूज तयार करणे सुरू आहे
आजची कॅबिनेट रद्द करून पूर्णपणे मराठवाड्यातल्या अतिवृष्टी संदर्भात आढावा घ्यायला पाहिजे होता
जमीन वाहून गेल्याने रब्बी धोक्यात आली आहे. गुरे ढोरे वाहून गेले, रस्ते वाहून गेले. मराठवाड्यात शेतीला जो फटका बसला आहे त्यातून ते कसे सावरणार?
केंद्राने किमान तातडीने दहा हजार कोटींची मदत जाहीर करावी
शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ नुकसानीचे पैसे जमा करावे.
या खात्यांमधून बँकांनी कर्जाच्या हप्त्याची रक्कम वळती करून घेऊ नये यासाठी तसे निर्देश द्यावे
शेतकऱ्यांच्या बाबतीतही पंचनामे आणि नियम तपासण्यात वेळ घालवू नका. पहिल्यांदा छान भरपाई बँक खात्यामध्ये जमा करा आणि नंतर त्याची शहानिशा करत बसा
जुन्या निकषाप्रमाणे दोन हेक्टरपर्यंत मदत न देता तीन हेक्टर पर्यंत मदत द्या.
ओला दुष्काळाचे निकष बाजूला ठेवा.
स्वतःच्या जाहिरातबाजीवर पैसा उधळण्यापेक्षा आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदतीचा हात द्या.
त्यांचे वडील मुजम्मील तांबोली मंडप डेकोरेशनचे काम करूनही आपल्या सहा मुलींना उच्च शिक्षण दिले आणि त्यांना स्वावलंबी बनवले. हे आपल्या समाजासाठी प्रेरणेचे एक उत्तम उदाहरण आहे.
---
डॉ. रोमा मुजम्मील तांबोली या परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील राणी सावर गावच्या रहिवासी आहेत. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण सरकारी जिल्हा परिषद शाळेतून पूर्ण केले. विशेष म्हणजे त्या सहा बहिणींमध्ये एक असून, त्यांच्यापैकी कुणी डॉक्टर, कुणी इंजिनियर तर कुणी बँक मॅनेजर आहे.
डॉ. रोमा मुजम्मील तांबोली यांनी BAMS चे शिक्षण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, नांदेड येथून पूर्ण केले आणि त्यानंतर UPSC परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण होऊन सध्या ग्रेड-१ वैद्यकीय अधिकारी, आयुष मंत्रालय, नवी दिल्ली या पदावर कार्यरत आहेत.
ईद-ए-मिलादुन्नबी निमीत्त मिरवणूक सोमवारी निघणार : मौ. रफीयोद्दीन अशरफी
परभणी :
शहरात ईद-ए-मिलादुन्नबी निमीत्त जुलूस-ए -मिलादुन नबी स.अ.स कमेटीच्या वतीने मागील 25 वर्षा पासून मिरवणूक चे आयोजन करण्यात येत आहे.
घेण्यात आला आहे. ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त निघणारी मिरवणूक (जुलूस) मिलादुन्नबी निमीत्त निघणारी मिरवणूक दिनांक 05 सप्टेंबर ऐवजी दिनांक 08 सप्टेंबर 2025 सोमवार रोजी परंपरेनुसार जोहर नमाज नंतर २:३० वा. हजरत बिलाल मस्जिद ग्रॅन्ड कॉर्नर येथून काढण्यात येईल.