@CMOMaharashtra आपले सरकार कोरोनावर मात करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. आपल्या या कार्यास थोडासा हातभार म्हणुन मंडळातर्फे ५१०००/-रु.देणगी देत आहोत.
हे अरिष्ट दुर होवो ही देवी चरणी प्रार्थना. 🙏परळ विभाग सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ,व्यवस्थापक शिवसेना परळ शाखा,कामगार मैदान,परळ