पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान अंतर्गत पश्चिम महाराष्ट्र, ठाणे, कोकण व मुंबई विभागाची कार्यशाळा उत्साहात पार पडली. सदर कार्यशाळेत उपस्थित राहून वरिष्ठांचे मार्गदर्शन घेतले.
*भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा अध्यक्षपदी श्री कृष्णराज महाडिक यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा*💐
आपला :-
**श्री परेश (राजू) चंद्रकांत चौघुले**
**नगरसेवक भिवंडी मनपा**
**अध्यक्ष : भारतीय जनता युवा मोर्चा भिवंडी शहर जिल्हा**
*भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा अध्यक्षपदी श्री कृष्णराज महाडिक यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा*💐
आपला :-
**श्री परेश (राजू) चंद्रकांत चौघुले**
**नगरसेवक भिवंडी मनपा**
**अध्यक्ष : भारतीय जनता युवा मोर्चा भिवंडी शहर जिल्हा**
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून आज सुनेत्राताई अजितदादा पवार यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद झालेला हा क्षण असून स्वर्गीय अजितदादांचा अविरत जनसेवेचा आणि विकासाचा वारसा सुनेत्राताई निश्चितच पुढे नेतील, हा विश्वास आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातील कणखर नेतृत्व हरपले. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने राज्यावर शोककळा पसरली आहे.
प्रशासनावर मजबूत पकड आणि विकासाचा ध्यास ही त्यांची ओळख कायम स्मरणात राहील.
भावपूर्ण श्रद्धांजली ! ॐ शांती 🙏
@BJP4India लोकप्रिय नेते, यशस्वी कार्यकारी अध्यक्ष मा. आ. @NitinNabin यांची भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन.
आज वॉर्ड क्रमांक 16 के नेहरू नगर एवं शास्त्री नगर में विभिन्न समाज समूहों के नागरिकों से आत्मीय संवाद हुआ। क्षेत्रवासियों, विशेषकर माता-भगिनीओं के स्नेहपूर्ण स्वागत दिया। जनता द्वारा व्यक्त किया गया विश्वास, समर्थन और सहयोग ही जनसेवा के लिए मेरी सबसे बड़ी प्रेरणा और शक्ति है।
आज वॉर्ड क्रमांक 16 के नेहरू नगर एवं शास्त्री नगर में विभिन्न समाज समूहों के नागरिकों से भेंट कर उनसे आत्मीय संवाद करने का अवसर प्राप्त हुआ। इस दौरान क्षेत्रवासियों, विशेष रूप से माता-भगिनीओं द्वारा किए गए स्नेहपूर्ण और आत्मीय स्वागत ने मन को अत्यंत भावुक कर दिया।
आज वार्ड में जलापूर्ति, स्ट्रीट लाइट, गटर और अन्य मूलभूत समस्याओं को लेकर स्थल निरीक्षण किया। स्थानीय नागरिकों, विशेषकर माता-बहनों से संवाद कर उनकी समस्याएँ सुनीं। शीघ्र समाधान के लिए संबंधित विभागों को आवश्यक निर्देश दिए गए, ताकि वार्डवासियों को बेहतर सुविधाएँ मिल सकें।
सदर परिसरातील मलबा जेसीबीच्या साहाय्याने हटविण्यात आला आहे. पाइपलाइन दुरुस्तीचा तसेच नवीन पाईपलाईन बसविण्याचा विषय मी अग्रक्रमाने घेतला असून याचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात येईल.
#RajuChaughule#RajuChaughuleBJP#MissionBNCMC#BJP#Bhiwandi
वार्ड क्रमांक १६ मधील नेहरू नगर परिसरात पाण्याची पाइपलाइन फुटली होती. त्यामुळे परिसरातील हजारो नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत होता. स्थानिक नागरिकांनी याबाबत माझ्याकडे तक्रार केली असता याची तातडीने दखल घेत संबंधित यंत्रणेला कामाला लावले.