डियर शाहीन और नफीसा डरना नहीं है आपके साथ हुई इस बर्बरता के खिलाफ पूरा देश आपके साथ खड़ा है!
एक मुख्यमंत्री से सवाल पूछने पर इतनी गंदी हरकत करने वालों से अब पूरा देश सवाल करेगा. डरो मत!
मैंने 'जंतर-मंतर' पर एक छात्रा के पिता का सिर फाड़ा, 7 टांके लगे हुए थे
उसके बाद भी मैं जेल नहीं गया क्योंकि 'कपिल मिश्रा' और 'चिराग पासवान' मेरे बड़े भाई हैं !
- स्वतंत्र भारद्वाज, एक आरोपी का कबूलनामा
संतोष पंडित यांनी नंबर प्लेट आणि सीट बेल्ट न लावल्याबद्दल जाब विचारला, तर पडळकर साहेब चांगलेच चिडले.
पत्रकारांनी विचारल्यावर संतोष पंडित यांच्या जुन्या व्हिडिओचा दाखला देत म्हणाले— “पाचशे रुपयांसाठी मी काहीही करतो” असे ते म्हणाले होते.
मान्य आहे… कदाचित त्यांनी ते म्हटले असेल.
पण पडळकर साहेब, दुसऱ्यांचे जुने व्हिडिओ शोधण्यापूर्वी एकदा आपलेच जुने व्हिडिओ पाहण्याचे धाडस कराल का?
हातात भंडारा घेऊन, बिरोबाची शपथ घेऊन आपण त्यावेळी काय-काय बोलला होता, काय-काय वचनं दिली होती आणि आज त्यापैकी किती गोष्टींची पूर्तता झाली आहे—हे स्वतःच एकदा पाहा.
कदाचित दुसऱ्यांना लाजवण्यापेक्षा स्वतःच्या जुन्या व्हिडिओसमोर उभे राहणे अधिक अवघड जाईल.
दुसऱ्यांच्या भूतकाळाचा हिशेब मागण्याआधी स्वतःच्या भूतकाळाचा हिशेब देण्याची तयारी असावी.
कारण जुने व्हिडिओ फक्त संतोष पंडित यांचेच नसतात,
पडळकर साहेब…
तुमचेही असतात!
@GopichandP_MLA
🚨 एक गोष्ट लक्षात ठेवा!
राहुल गांधींचा विराट कोहलींशी काहीही वैयक्तिक संबंध नव्हता, तरी ते विराट कोहलींच्या बाजूने ठामपणे उभे राहिले.
मोहम्मद शमी यांच्याशीही त्यांचा काही वैयक्तिक संबंध नव्हता, तरी त्यांनी शमींच्या समर्थनार्थ आवाज उठवला.
कृती सॅनन यांच्याशीही त्यांचा काही राजकीय संबंध नव्हता, तरी त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याच्या समर्थनार्थ राहुल गांधी पुढे आले.
मग आपल्या पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या बाबतीत ते गप्प बसतील, असं कुणाला का वाटावं?
शुद्धीकरणाच्या या कथित प्रकरणात खर्गे यांना न्याय मिळवून देण्यासाठी राहुल गांधी कोणत्याही मर्यादेपर्यंत संघर्ष करण्यास तयार असतील, असा त्यांचा ठाम पवित्रा आहे.
हीच ती भूमिका—व्यक्तीपेक्षा तत्त्वांना प्राधान्य आणि अन्यायाविरुद्ध शेवटपर्यंत लढण्याची तयारी.
🚨 हे शब्द लक्षात ठेवा—खर्गे यांना न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही! 🔥🇮🇳
हा तोच माणूस आहे, जो एकेकाळी झी न्यूजमध्ये सुभाष चंद्रा यांचा उजवा हात मानला जायचा.
२०१२ मध्ये 'झी न्यूज'चा संपादक असताना, कोळसा घोटाळ्याचे वृत्त दडपण्यासाठी जिंदल ग्रुपकडून १०० कोटींची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून सुधीर चौधरी आणि त्याच्या सहकाऱ्याला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. तिहार तुरुंगात जवळपास दोन आठवडे काढल्यानंतर त्याला जामीन मिळाला.
इतक्या गंभीर आरोपांनंतरही त्याची नोकरी गेली नाही! पुढची दहा वर्षे तो झी न्यूजमध्येच ठाण मांडून राहिला आणि मोदी सरकारच्या प्रचाराची भोंपूगिरी करत होता. त्यानंतर त्याने 'आजतक'चा रस्ता धरला.
आणि आज? याच सुधीर चौधरीला सरकारी चॅनल असलेल्या दूरदर्शनवर दाखवण्यासाठी वर्षाला तब्बल १५ कोटी रुपये मोजले जात आहेत. म्हणजे महिन्याला १.२५ कोटी रुपये आणि हा सगळा खर्च होतोय तुमच्या-आमच्या, म्हणजेच सामान्य करदात्यांच्या खिशातून!
वर्षानुवर्षे ज्या माणसाने जनतेच्या माथी केवळ सरकारी प्रोपगंडा आणि द्वेष फेकला, त्यालाच पोसण्यासाठी आज आपल्याच कष्टाचा पैसा उधळला जातोय.
हा काही निव्वळ योगायोग नाही, आपल्या मर्जीतल्या चाटुकारांना ही यंत्रणा कशी डोक्यावर घेऊन नाचवते, याचे हे ज्वलंत उदाहरण आहे.
मला खूप आश्चर्य वाटले की मराठी मिडीया माझ्या राहुल गांधी बद्दल असा विडिओ बनवू शकते..
गेल्या ७० वर्षात कोणाचीही एवढी चेष्टा,मानहानी विनाकारण सोशल मीडियावर कोणाचीही झाली नसेल तेवढी या माणसाची भाजपाने केली.
कोट्यावधी अब्जावधी रुपये खर्च केले त्याच्या बदनामी साठी पण हा माणूस डगमगला नाही, घाबरला नाही,थांबला नाही...
फक्त प्रेमाचच राजकारण करत राहिला.
एक आक्रमक विरोधीपक्ष नेता झाला.
आक्रमक रागा होण्यापर्यंतचा हा प्रवास थक्क करणारा आहे.
इतकी दहशत विरोधी पक्षनेता म्हणून निर्माण केली आहे की 20-20 दिवस देशातील सर्वोत्तम दोन नेते संसदेतच येत नाहीत.
आता खऱ्या अर्थाने दिल्ली तख्ताला धक्के बसायला चालू झालेत असे त्यांच्या नेत्यांच्या बोलण्याने जाणवते
आणि याची जाणीव कल्पना सर्व भाजपा आय टी सेल ला आली आहे.
म्हणून परत अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन सोशल मीडियावर खोट्या पद्धतीने टीका टिपणी चालू केलेली आहे.
पण आता त्याने काही फरक पडणार नाही वारे बदलायला चालू झालेला आहे..
2029 हे वर्ष भारतीय लोकशाहीला पुन्हा संजीवनी देईल...
Change Is The Soul Of Democracy
कल जिस स्कूल से CJP वालों को भगाया गया था
आज वहां BBC के पत्रकार पहुंच गए है
BBC ने पूरी दुनिया में देश के सरकारी स्कूल की पोल खोल कर दी है
युवाओं को ताकत को सरकार बहुत कम करके अंक रही है
मा. बावनकुळे साहेब, मा. राहुल जी गांधी जे करतात त्याला #नौटंकी नाही तर हुकुमशाही वृत्तीच्या सरकारविरोधात निडरपणे सत्याचा आणि न्यायाचा आवाज बुलंद करणं आणि ‘जन की बात’ ऐकून घेणं, असं म्हणतात..
आता नौटंकीची आठवणच करून दिली तर नौटंकी कशाला म्हणतात हे सांगतो…
•निवडणुकीत प्रभू श्री रामाच्या नावे मतं मागून त्यांच्याच मंदिरात हात मारणं म्हणजे #नौटंकी..
•दावोसला जाऊन महाराष्ट्रातल्या कंपन्यांसोबत करार करणं, म्हणजे #नौटंकी…
•शेतकऱ्यांना कर्जमाफीचं फसवं पॅकेज देणं म्हणजे #नौटंकी..
•प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा करण्याचं आश्वासन म्हणजे #नौटंकी..
•नोटबंदीनंतर काळा पैसा नष्ट करण्यासाठी ६० दिवसांची मागणी करणं म्हणजे #नौटंकी..
•लाडक्या बहिणींना फसवून निवडणूक जिंकणं आणि निवडणुकीनंतर त्यांना अपात्र ठरवलं म्हणजे #नौटंकी..
ही यादी खूप मोठी आहे.. कमेंटमध्ये लोकंच ती वाढवतील. ती नक्की वाचा.
@cbawankule
हमारा MPSC का पेपर लीक हो गया, लेकिन इसे छिपाया जा रहा है।
लड़की होने के कारण हमारे ऊपर परिवार और शादी का बहुत प्रेशर रहता है। ऐसे में पेपर लीक से हमारा पूरा करियर खत्म होने का डर बना रहता है।
हम परीक्षा के लिए दिन-रात पढ़ाई करते हैं, इसलिए हम चाहते हैं कि साफ-सुथरी और पारदर्शी परीक्षा करवाई जाए।
: 'छात्रों की गूंज' कार्यक्रम में शरणी चोपड़े ने नेता विपक्ष श्री @RahulGandhi से पेपर लीक पर बात की
📍 पुणे, महाराष्ट्र
वंदे मातरम् ची दोनच कडवी गायली जावीत हा ठराव मांडणाऱ्या काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते?
- नेताजी सुभाषचंद्र बोस.
काँग्रेसला हा सल्ला देणारे कोण होते?
- गुरुदेव रवींद्रनाथ टागोर
आणि
काँग्रेसचा हा निर्णय तेव्हा जाहीर कोणी केला?
- सरदार पटेल.
भाजपवल्यांना हे माहिती तरी आहे का?
😂
महाराष्ट्र सेवक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचे आज अमेरिकेचे भारतातील राजदूत Sergio Gor यांनी कौतुक केले,छान!
आता महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेची ही अवस्था पहा:
नाशिक जिल्ह्यात सुरगाणा तालुक्यातील पळसन येथे अतिदुर्गम भागात आदिवासी विकास विभागाची माध्यमिक व उच्च माध्यमिक निवासी ही आश्रमशाळा आहे.
येथे ४४० मुले-मुली आहेत. या विद्यार्थ्यांना जमिनीवर झोपावे लागते. विद्युत पुरवठ्याची व्यवस्था नसलेल्या व्हरांड्यात आणि पाण्याच्या टाकीजवळ रात्रीच्या अंधारात उघड्यावर या मुलांना स्वत:चे कपडे धुवावे लागतात.
बारा किलोमीटर अंतरावरील मानी आश्रमशाळेच्या सेंट्रल किचनमधून जेवणाचा पुरवठा होतो, हे जेवण थंड व निकृष्ट दर्जाचे असते.
पळसन आश्रमशाळेच्या आवारात दीड-दोन महिन्यात शिक्षक व विद्यार्थ्यांनी सात ते आठ साप पकडले आहेत. गडचिरोलीत सर्पदंशाने नुकताच तीन मुलींचा मृत्यू झालेला आहे, असे असतानाही पळसनप्रमाणेच अनेक आश्रमशाळांबाबत आदिवासी विकास विभागाकडून बेफिकीरी सुरूच आहे. नाशिकच्या पालकमंत्र्यांनी फक्त शहरात चमकोगिरी न करता अतिदुर्गम भागाकडेही लक्ष द्यावे.
आदिवासी विकास मंत्रालयाचा कोट्यावधीच्या निधी जातो कोठे?
@Dev_Fadnavis@PMOIndia
This is Proper BELT Treatment! 🔥😂
संदीप: — मी ‘वंदे मातरम्’मधील काही ओळी सांगतो; त्याचा अर्थ तुम्ही मला सांगा.🔥🔥🔥
VHP प्रवक्ता: — तुम्ही माझी परीक्षा घेत आहात का?🤣🤣🤣🤣
संदीप: — हो! 🔥🔥🔥
VHP प्रवक्ता: — मग वंदे मातरम्ला विरोध करणाऱ्यांना प्रश्न का विचारत नाही?🤣🤣🤣🤣
संदीप: — आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या!🔥🔥🔥
VHP प्रवक्ता: — तुम्ही कम्युनिस्ट मानसिकता दाखवत आहात.🤣🤣🤣🤣
संदीप: — काही हरकत नाही. तुमच्याकडूनच इतरांची परीक्षा घेण्याची कला शिकलोय!🔥🔥🔥🔥🔥
VHP प्रवक्ता: — मला तुमचा आवाज ऐकू येत नाही.🤣🤣🤣🤣🤣
संदीप : — मग तुम्ही तिकडून माझ्या प्रश्नांना उत्तरं कशी देत आहात?😭🔥🔥🤣🤣🤣🤣
Absolute Cinema! 🍿🔥🔥🔥🔥🔥
एक प्रश्न विचारला… आणि संपूर्ण डिबेटच उलटी झाली! 🗿