जा क्र. ०८/२०२४अंतर्गत महापारेषण (विद्युत सहाय्यक) या पदाची भरती परीक्षा दि -०३ फेब्रुवारी२०२५ ला घेण्यात आली
परीक्षा होऊन 80 दिवस झाले अजून निकाल लागला नाही.
विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहे कृपया निकाल जाहीर करावा.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@kendre_sahadev@iambadasdanve
प्रती,
मा. व्यवस्थापकीय संचालक
मानव संसाधन, महापारेषण
विषय:- *🛑विद्युत सहाय्यक (पारेषण) या पदाचा निकाल लवकर लावण्याबाबत*
महोदय,
वरील विषयास अनुसरून महापारेषण ने 3 feb 2025 रोजी विद्युत साहाय्यक या पदाची परिक्षा घेतली. आज या भरती प्रक्रियेला जवळपास 1.5 वर्षे पूर्ण हो