Congratulations to all the winners of Jigyasa. This was an extensive effort aimed at enhancing knowledge about our history and culture among the youth. Glad to see such a phenomenal response for this quiz.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना मनःपूर्वक शुभेच्छा..!!
"भारत माता की जय!!
"वंदे मातरम!!
#भारतीयस्वातंत्र्यदिन#15August Sambhaji Patil Nilangekar #धाकले_मालक
राज्याचे कार्यसम्राट उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. @Dev_Fadnavis साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
आपल्या राज्याला विविध क्षेत्रात सर्वोत्कृष्ट करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. आई जगदंबेच्या कृपेने आपणास आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभो, हीच प्रार्थना!
ज्ञान,अनुभव व संस्काराचा सुरेख संगम असलेले राजनेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना जन्मदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
आई-तुळजाभवानी आपणास उत्तम आरोग्य आणि दिर्घायुष्य देवो,हीच सदिच्छा..!!
आपल्या राजसत्तेचा खऱ्या अर्थाने समाज उद्धारासाठी वापर करणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
Respectful salutations to Rajarshi Chatrapathi Shahuji Maharaj on his birth anniversary. He used his royal power for uplifting society.
#राजर्षी #शाहूमहाराज #जयंती #Chatrapathi #Maharaj #followforfollowback #nilanga #deoni #shiruranatapal #लातूरनिलंगा #देवणी #शिरूरअनंतपाळ #मराठवाडा #drushtiabhiyan #projectanandi #latur #nilanga #marathwada
आदरणीय पवार साहेब,
पोरकट आणि स्वतःच्याच मुलाबाळांना सत्ता मिळाली म्हणून कोण राजकारण करत आहे हे महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्याध्यक्ष निवडताना सुध्दा तुम्हाला राष्ट्रवादीचा सच्चा कार्यकर्ता दिसला नाही आणि तुम्ही सुप्रियाताईंच्या हाती सूत्र दिली यातच सर्व आलं. कार्याध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती करायची हा तुमचा प्रश्न आहे. पण देश वाचविण्याच्या नावाखाली तुम्ही विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहात पण तुमची एकजूट देशासाठी नाही तर तुमच्या परिवाराला सत्ता मिळावी यासाठी आहे. हे लोकांना माहीत आहे. मा. मोदीजींच्या नेतृत्त्वाखाली गेल्या नऊ वर्षांत जनतेचं राज्य सुरू आहे पण तुम्हाला ते बघवत नाही. म्हणून तुम्ही आमच्या राजकारणाला पोरकट राजकारण म्हणून हिणवत आहात पण जनता तुमच्या ‘ मेरा घर - मेरे बच्चे‘ मोहिमेला साथ देणार नाही. कोण पोरकट राजकारण करतंय आणि कोण देशहिताचं राजकारण करतंय? हे २०२४ मध्ये जनता तुम्हाला दाखवून देईल.
देशाचे यशस्वी पंतप्रधान मा.ना.श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला ९ वर्षे पुर्ण झाल्याने 'मोदी @९' जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत लातूर येथे उभारण्यात आलेल्या मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीचा 'विकासपर्व' मोहिमेंतर्गत आढावा घेण्यात आला.
मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीच्या माध्यमातून लातूरसह संपुर्ण मराठवाड्याला रोजगाराची मोठी संधी प्राप्त होणार असल्याने ही फॅक्टरी मराठवाड्याच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. लवकरच या फॅक्टरीचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या फॅक्टरीत वंदे भारत रेल्वेच्या कोचची निर्मिती तसेच त्या कोच येथून निर्यात ही करण्यात येतील. लातूर येथे तयार होणारे कोच जगात निर्यात झाल्याने लातूर पॅटर्नचे नाव जगभरात पोहचेल. हा विकास केवळ मा.ना. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्य दुरदृष्टीमुळेच झाला आहे. देशातील हा चौथा व सर्वात मोठा रेल्वे कोच निर्मिती प्रकल्प असल्याने आम्ही लातूरकर म्हणून आम्हाला सार्थ अभिमान आहे.
मित्र परिवारासह 'डब्बा पार्टीतून' स्नेहभोजनाचा आस्वाद!
कामाच्या धावपळीतून वेळ काढत 'मोदी@९' या केंद्रीय संपर्क अभियानांतर्गत आज सर्व मित्रपरिवारासह आमचे स्नेही रवीजी फुलारी यांच्या मळ्याच्या शेतात डब्बा पार्टीचा आस्वाद घेतला. भरपूर गप्पा आणि विनोदासह सर्वांनीच एकमेकांच्या घरातून
Live from Foundation stone laying ceremony of 5 NH projects worth Rs 6,215 Cr in Deoria Region, UP. #PragatiKaHighway#GatiShakti https://t.co/2eQxDWzZJD
Live from Foundation stone laying ceremony of 5 NH projects worth Rs 2,200 Cr in Pratapgarh Region, UP. #PragatiKaHighway#GatiShakti https://t.co/jJVGWz1Dmp